अश्विनी धनराज पवार BJP

  • Home
  • India
  • Kaij
  • अश्विनी धनराज पवार BJP

अश्विनी धनराज पवार BJP भारतीय जनता पक्ष

स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांचा आज स्मृतीदिन!केज मतदारसंघाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणाऱ्या आणि जनतेच्या विश्वासावर विकासा...
22/03/2026

स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांचा आज स्मृतीदिन!

केज मतदारसंघाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणाऱ्या आणि जनतेच्या विश्वासावर विकासाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांची आठवण मनाला नेहमीच भावूक करून जाते.

मतदारसंघातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी केज विधानसभेची उभारणी केली.आज त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेत असताना त्यांच्या विचारांची, कार्यपद्धतीची आणि जनतेशी असलेल्या नात्याची प्रेरणा प्रत्येक क्षणी मार्गदर्शक ठरत आहे.

स्व. ताईंनी दाखविलेल्या वाटेवर चालत केज मतदारसंघाच्या प्रगतीसाठी कार्य करत राहणे, हीच त्यांच्या स्मृतींस खरी आदरांजली ठरेल.

स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!

केज मतदारसंघाच्या भाग्यविधात्या स्वर्गीय डॉ.विमलताई मुंदडा मा.आरोग्य मंत्री यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🌹
22/03/2026

केज मतदारसंघाच्या भाग्यविधात्या
स्वर्गीय डॉ.विमलताई मुंदडा मा.आरोग्य मंत्री यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🌹

ध्यास विकासाचा !!                  वसा जनसेवेचा!!! केज विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष,लोकप्रिय कार्यसम्राट #आमदार   ...
03/03/2026

ध्यास विकासाचा !!
वसा जनसेवेचा!!!
केज विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष,लोकप्रिय कार्यसम्राट
#आमदार #नमिताताई_अक्षय_मुंदडा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

दि.०४/०३/२०२६ केज विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष,लोकप्रिय  #आमदार #नमिताताई_अक्षय_मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त  वि...
02/03/2026

दि.०४/०३/२०२६
केज विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष,लोकप्रिय
#आमदार
#नमिताताई_अक्षय_मुंदडा
यांच्या वाढदिवसानिमित्त
विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे:

1.योगेश्वरी देवीची महाआरती
2.किरमाणी दर्गा येथे चादर अर्पण
3.संघर्ष भूमी अभिवादन
4.लोखंडी येथील वृद्धत्व हॉस्पिटलमध्ये फळ वाटप
5.वृद्धाश्रमात फळ वाटप
6.वसुंधरा प्राथमिक शाळेत खाऊ वाटप
7.शहरातील फेरीवाल्यांना छत्री वाटप
8.संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर

तरी सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अक्षय निवास,रिंग रोड येथे दिनांक 4/3/2026
सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
आयोजक
भारतीय जनता पार्टी 232
केज विधानसभा मतदारसंघ.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महारा...
19/02/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

My Salutations to the eternal symbol of courage and the visionary founder of Hindavi Swarajya who reshaped the course of history, Chhatrapati Shivaji Maharaj, on his Birth Anniversary!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्यायाच्या मूल्यांचा सन्मान रा...
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्यायाच्या मूल्यांचा सन्मान राखत, देशाच्या प्रगतीसाठी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडूया.
राष्ट्रीय एकता, अखंडता आणि लोकशाहीचा गौरव करणारा हा पवित्र दिवस आपण अभिमानाने साजरा करूया.

#प्रजासत्ताकदिन #77वा_प्रजासत्ताकदिन #संविधान #लोकशाही

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन !स्वराज्याची व धर्मरक्षणाची शपथ घेत त्यांनी मुघल साम्राज्याविरोधात अपराजित...
16/01/2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन !

स्वराज्याची व धर्मरक्षणाची शपथ घेत त्यांनी मुघल साम्राज्याविरोधात अपराजित धैर्याने लढा दिला. त्यांचे शौर्य, संघर्ष आणि बलिदान इतिहासात अजरामर आहे.

त्यांच्या पराक्रमाने स्वराज्याला नवी उंची लाभली. आजच्या या पावन दिनी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!

#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #स्वराज्य_रक्षक #राज्याभिषेक_दिन #राज्याभिषेक_सोहळा

आपल्या जीवनात यश, सुखसमृद्धी आणि आरोग्य नांदो हीच मकरसक्रांतीनिमित्त मनोकामना. आपल्या सर्वांचा स्नेह आहेच, तिळ-गुळाच्या ...
14/01/2026

आपल्या जीवनात यश, सुखसमृद्धी आणि आरोग्य नांदो हीच मकरसक्रांतीनिमित्त मनोकामना. आपल्या सर्वांचा स्नेह आहेच, तिळ-गुळाच्या सोबतीने तो अधिक वृद्धींगत व्हावा हीच मनापासून अपेक्षा. मकरसक्रांती सणानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा!!

पीएम आवास ग्रामीण योजनेअंतर्गत घरकुल लाभासाठी असा करा घरबसल्या अर्ज......संपूर्ण अर्ज प्रक्रिया.....लिंक https://kamachi...
10/01/2026

पीएम आवास ग्रामीण योजनेअंतर्गत घरकुल लाभासाठी असा करा घरबसल्या अर्ज......संपूर्ण अर्ज प्रक्रिया.....लिंक https://kamachibatmi.com/pm-awaas-rural-new-registration-process-commences/


#आवास #घरकुल

प्राथमिक आरोग्य केंद्र  #विडा  सह इतर रेबीज व्हॅक्शनची कमतरता भासत असल्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाशजी  आबिटकर साहेब यांना...
08/01/2026

प्राथमिक आरोग्य केंद्र #विडा सह इतर रेबीज व्हॅक्शनची कमतरता भासत असल्यामुळे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांना पत्राद्वारे कार्यशील आमदार नमिता ताई अक्षय मुंदडा यांनी मागणी केली..
धन्यवाद #ताईसाहेब आणि #काकाजी🙏

आंबेजोगाईच्या नगराध्यक्षपदी आमचे नेते मा.श्री.नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
21/12/2025

आंबेजोगाईच्या नगराध्यक्षपदी आमचे नेते मा.श्री.नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यां...
12/12/2025

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.


#गोपीनाथराव_मुंडे

Address

Vida
Kaij
431123

Telephone

+919860553532

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अश्विनी धनराज पवार BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अश्विनी धनराज पवार BJP:

Share