18/06/2024
आरोग्य वारी, आनंद घरोघरी
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत मोफत भव्य सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक : २२ जुन २०२४
वेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत
स्थळ : ऐडेड हायस्कुल, दारव्हा
तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन 🙏🏻
Sanjay Rathod-संजय राठोड