Maharashtra Nagarprishd,Nagarpanchyat/Cader Employee Union

  • Home
  • India
  • Kagal
  • Maharashtra Nagarprishd,Nagarpanchyat/Cader Employee Union

Maharashtra Nagarprishd,Nagarpanchyat/Cader Employee Union महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,नगरपंचायत/

24/03/2022
31/10/2021

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत/संवर्ग कर्मचारी संघटना सर्वसाधारण सभा आज संत नगरी शेगाव येथील नगरपरिषदेच्या टाऊन हॅाल येथे आयोजित केली होती. या बैठकीत सर्वानुमते संघटना राज्यअध्यक्ष म्हणून श्री. सुरेश पोसतांडेल यांची निवड करण्यात आली. संघटना राज्य उपाध्यक्ष म्हणून श्री. प्रदिप रावणकर तसेच राज्य सरचिटणीस म्हणून श्री. रामेश्वर वाघमारे यांची फेर निवड करण्यात आली. तसेच राज्य कोषाध्यक्ष पदी श्री. अनिल पवार यांची निवड करण्यात आली. या बैठकीत राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायत यांचे कर्मचारी उपस्थित होते.

16/09/2021
संघटना लढ्याला यश
31/07/2021

संघटना लढ्याला यश

विमा प्रस्ताव तातडीने पाठवेत
30/04/2021

विमा प्रस्ताव तातडीने पाठवेत

Address

Kagal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Nagarprishd,Nagarpanchyat/Cader Employee Union posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share