09/11/2025
बिबट्या पासून जीवाचे रक्षण करण्यासाठी
शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांच्या गळ्यात असा टोकदार खिळे असलेला पट्टा घालावा लागत आहे हे खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रशासन आणि वनविभागाचे अपयश समोर येतं.
#जुन्नर #बिबट्या #आम्ही_जुन्नरकर #जयशिवराय