28/01/2024
जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की जुन्नर नगर परिषदेतर्फे खाजगी कंपनीकडून जुन्नर नगरपरिषद हद्दीतील घर ते घर सेप्टिक टॅंक चा जीआयएस सर्वे करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या कंपनीकडून आलेल्या निरीक्षकांना सर्वे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व योग्य ती सर्व माहिती द्यावी.
प्रशासक तथा मुख्याधिकारी
जुन्नर नगरपरिषद जुन्नर