ERO 166 Andheri East

ERO 166 Andheri East Visit https://electoralsearch.in/ to see if you are registered to vote. Visit https://voterportal.eci.gov.in/ or https://nvsp.in/ for voter registration.

If your name appears in the list, you are eligible to vote, otherwise you need to register to vote.

  ॲप cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाहीआचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.प्...
31/03/2024

ॲप

cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही

आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर मी त्यांना रोखू शकतो.

प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

 #लोकसभा  निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. दुसऱ्या टप्प्य...
29/03/2024

#लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार.

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला महाराष्ट्रातल्या ८ जागांसह देशातील ८८ जागांवर होणार मतदान.

#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो

 #लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.आत्ताच वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा आणि  #मतदार यादीत नाव तपासा.  #उत्सव_निवडणुकां...
28/03/2024

#लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.
आत्ताच वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा आणि #मतदार यादीत नाव तपासा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

प्रत्येकाचे  #मत महत्वाचे आहे. सर्वांचा सहभाग हाच  #लोकशाहीचा पाया आहे. #उत्सव_निवडणुकांचा  #अभिमान_देशाचा  #मी_नक्कीच_म...
28/03/2024

प्रत्येकाचे #मत महत्वाचे आहे.
सर्वांचा सहभाग हाच #लोकशाहीचा पाया आहे.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #मी_नक्कीच_मतदान_करणार

KYC ॲप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेल...
28/03/2024

KYC ॲप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.

#मी_नक्कीच_मतदान_करणार #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

 #मतदार लोकशाहीचा खरा आधारनिवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकी...
24/03/2024

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

 #मतदार लोकशाहीचा खरा आधारनिवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकी...
22/03/2024

#मतदार लोकशाहीचा खरा आधार
निवडणुकांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचा प्रत्यक्ष सहभाग ही मजबूत लोकशाहीची गरज आहे. या निवडणुकीत आपला #मताधिकार बजावण्याचा निर्धार करू या.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

सुजाण मतदार व्हा.मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.  #उत्सव_नि...
21/03/2024

सुजाण मतदार व्हा.
मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

20/03/2024

लोकसभा निवडणूक २०२४
५४३ मतदारसंघांसाठी देशभरात ७ टप्प्यांमध्ये होणार मतदान
महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्यांत होणार मतदान.
४ जून २०२४ रोजी मतमोजणी
आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा
मताधिकाराचे कर्तव्य बजावा!

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

✅Like
🔄Share
💬Comment

सुजाण आणि जाणकार मतदार व्हा.KYC ॲप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारा...
18/03/2024

सुजाण आणि जाणकार मतदार व्हा.
KYC ॲप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.

#मी_नक्कीच_मतदान_करणार #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

थेट प्रक्षेपण:  #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ आणि काही राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची पत्रका...
16/03/2024

थेट प्रक्षेपण: #सार्वत्रिकनिवडणूक२०२४ आणि काही राज्य विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

वेळ: १६ मार्च, शनिवार, दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी- youtube.com/live/jgZ_5Dvgd…

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

16/03/2024

Address

Jogeshwari East
Jogeshwari East
400060

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 166 Andheri East posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share