Ashthvinayak Tarun Mandal - अष्टविनायक तरुण मंडळ

  • Home
  • India
  • Jaysingpur
  • Ashthvinayak Tarun Mandal - अष्टविनायक तरुण मंडळ

Ashthvinayak Tarun Mandal - अष्टविनायक तरुण मंडळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashthvinayak Tarun Mandal - अष्टविनायक तरुण मंडळ, Public Service, Jaysingpur.

शाहूनगरचा राजा अष्टविनायक तरुण मंडळ✨🧿✨ माध्यम उत्सवाचे, ध्येय संस्कृतीचे ✨
09/09/2025

शाहूनगरचा राजा
अष्टविनायक तरुण मंडळ✨🧿

✨ माध्यम उत्सवाचे, ध्येय संस्कृतीचे ✨

अष्टविनायक तरुण मंडळ, शाहूनगर जयसिंगपूर आयोजित 🚩गणेशोत्सवाच्या निमित्तानेगाथा शिवरायांच्या शौर्याची, गर्जना युवा प्रबोधन...
27/08/2025

अष्टविनायक तरुण मंडळ, शाहूनगर जयसिंगपूर आयोजित 🚩

गणेशोत्सवाच्या निमित्ताने
गाथा शिवरायांच्या शौर्याची, गर्जना युवा प्रबोधनाची!

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रभावी जाहीर व्याख्यान

📅 गुरुवार, दि. 28 ऑगस्ट 2025 | ⏰ सायं. 5 वा.
📍 स्थळ : अष्टविनायक तरुण मंडळ, गणपती मंदिर परिसर, शाहूनगर, जयरसिंगपूर.

#गणेशोत्सव #जाहीरव्याख्यान #नितीनबानगुडेपाटीलसर #अष्टविनायकतरुणमंडळ #जयसिंगपूर

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।।अष्टविनायक तरुण मंडळ आयोजित कार्यक्रम पत्...
27/08/2025

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।।
अष्टविनायक तरुण मंडळ आयोजित कार्यक्रम पत्रिका
गणेशोत्सव २०२५

#गणेशोत्सव२०२५ #अष्टविनायकतरुणमंडळ

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!विघ्नहर्ता गणराय तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करोत, सर्...
12/08/2025

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
विघ्नहर्ता गणराय तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.

🌺

घटस्थापना व नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..
03/10/2024

घटस्थापना व नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..

अष्टविनायक तरुण मंडळ, जयसिंगपूर आयोजित, इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्कृती, परं...
08/09/2024

अष्टविनायक तरुण मंडळ, जयसिंगपूर आयोजित, इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्कृती, परंपरा आणि प्रबोधन याचा मेळ साधूया.
#व्याख्यान #गणेशउत्सव #इंद्रजीतदेशमुख #अष्टविनायकतरुणमंडळ

Address

Jaysingpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashthvinayak Tarun Mandal - अष्टविनायक तरुण मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category