31/08/2025
*विजयालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ गल्ली नं. 5 जयसिंगपूर.*
मंडळाचे यंदाचे 41 वर्ष.यंदाच्या वर्षी मंडळाने पारंपारिक पद्धतीने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून प्रति वर्षाप्रमाणे नवीन देखावा सादर करायची परंपरा कायम ठेवत यंदाही बाळूमामाच्या नावानं चांगभलं हा देखावा सादर करण्यात आला आहे...🙏🏻