MNS Palghar District मनसे पालघर जिल्हा

  • Home
  • India
  • Jawhar
  • MNS Palghar District मनसे पालघर जिल्हा

MNS Palghar District मनसे पालघर जिल्हा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MNS Palghar District मनसे पालघर जिल्हा, Political Party, Jawhar.

29/10/2024
*चला नामांकन भरायला*१२९ - विक्रमगड विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार *श्री. सचिन दामोदर शिंगडा* यांचा उमेदवारी अर्ज भरण्य...
27/10/2024

*चला नामांकन भरायला*
१२९ - विक्रमगड विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार *श्री. सचिन दामोदर शिंगडा* यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे...

ठिकाण - अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, जव्हार

*वेळ - सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता*

04/07/2023

ज्या पक्षांना जनमत मिळाल त्या सर्वांनीच जनतेचा कौल झुगारून आपल्या सोयीनुसार आणि फायद्यासाठी युत्या, आघाड्या तयार केल्या आणि तोडल्या यामध्ये नुकसान फक्त जनतेच झालं आणि त्याचं या राजकारण्यांना काहीच देणं घेणं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा या राजकारण्यांमुळे पार खाली घसरला आहे. प्रत्येक वेळी त्याच लोकांना निवडून देतो, म्हणून आता मतदारांच्या मताची यांना काहीच किमत राहिलेली नाहीये.
सर्वांना संधी दिली आता एकदा मनसेला अजमावून बघायला काय हरकत आहे? राज ठाकरे बाकी नेत्यांपेक्षा काहीतरी वेगळं पण निदान महाराष्ट्राच्या हिताचं तरी बोलतात.
जरी आपण कोणत्याही पक्षाचे पारंपरिक मतदार असाल तरी एकाच गोष्टीचा विचार करा. तुम्ही पक्षाची विचारसरणी बघून मतदान करता आज तेच विरुद्ध विचारसरणीच्या पक्षासोबत एकत्र येऊन बसतायेत का तर फक्त सत्तेसाठीच. मग याचा अर्थ यांची विचारसरणी ही फक्त निवडणूकांपुरतीच आहे का?

-
निशांत धोत्रे

13/03/2023

२२ मार्चच्या पाडव्या मेळाव्यासाठीची बैठक आज पार पडली आणि पालघर शहरामध्ये १० मार्चच्या दिवशी पार पडलेल्या शिवजनमोत्सव सोहळ्यासाठी मेहनत घेतलेल्या निशांत धोत्रे, सुरज पाटील, निखिल पामाळे, केदार मुळे, अजय दळवी, कुणाल करबट यांचे ठाणे/पालघर जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव साहेबांनी विशेष कौतुक केले.
दादा तुमचा पाठीवर हात असू द्या, पालघर मनसेमय करण्याची जबाबदारी आमची.

24/01/2023

.मनसेचा धडक मोर्चा.
समीर मोरे मनसे जिल्हा अध्यक्ष (ग्रा) पालघर यांच्यावरच केलेल्या खोट्या गुन्ह्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोईसर पोलिस स्टेशनवर शुक्रवार दि.२७/०१/२०२३ रोजी दुपारी १२.०० वा.श्री अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा .
महाराष्ट्र सैनिक बहुसंख्येने उपस्थित राहा.
आयोजक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
जिल्हा पालघर.

20/01/2023

Address

Jawhar
401 603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Palghar District मनसे पालघर जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share