Sujay Nana Shinde

Sujay Nana Shinde जत नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार
जत नगरपरिषद २०२५ निवडणूक
🙏सदैव तत्पर जनसेवेसाठी 🙏

🚨 जत शहरासाठी महत्त्वाची सूचना 🚨पाईपलाईन लिकेजमुळे १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणी काटकसरीने...
13/12/2025

🚨 जत शहरासाठी महत्त्वाची सूचना 🚨
पाईपलाईन लिकेजमुळे १३ डिसेंबर २०२५ रोजी पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे व सहकार्य करावे.

प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारविरोधात लढा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ...
06/12/2025

प्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारविरोधात लढा देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
04/12/2025

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

सर्वांचे मनःपूर्वक आभार !
02/12/2025

सर्वांचे मनःपूर्वक आभार !

जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर माझ्या तसेच प्रभागनिहाय सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली आ...
01/12/2025

जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर माझ्या तसेच प्रभागनिहाय सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली आणि सांगता सभेचे आयोजन करण्यात आले.

सभेस व रॅलीस जतकरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या विराट रॅली व सांगता सभेला माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, खा. विशालदादा पाटील, माजी आमदार विक्रमसिंहदादा सावंत, काँग्रेस प्रवक्ते श्री. हनुमंत पवार, श्री. प्रकाश जमदाडे तसेच अन्य मान्यवरांची उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मान्यवरांनी जत शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

आता मतदान काही तासांवर येऊन ठेपले आहे. मी जतकारांना आवाहन करतो, निर्णयाची वेळ आली आहे. आपण सर्व जतकर सुज्ञ आहात. आपल्याला विकासाचा मार्ग हवाय. जातीयवाद, गुंडगिरी यापासून जतला लांब ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. याकरिता उद्या २ डिसेंबर रोजी मतदान करताना याचा अवश्य विचार करा. काँग्रेस व महाविकास आघाडीला साथ द्या. मी शब्द देतो तुमचा विश्वास नक्की सार्थ करेन.

Address

Jath
416404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujay Nana Shinde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share