08/05/2026
An appeal by the Hon. Tehsildar of Jalgaon Jamod to all citizens in Jalgaon Jamod Taluka regarding self-enumeration
मा. तहसिलदार जळगांव जामोद यांचे जळगांव जामोद तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करण्याबाबत आवाहन
भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत 1 ते 15 मे 2026 दरम्यान स्व-गणना (Self Enumeration) सुरू आहे. 📊
मा. तहसिलदार जळगांव जामोद यांचे जळगांव जामोद तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करण्याबाबत आवाहन केले आहे.
आपली माहिती स्वतः भरा आणि देशाच्या विकासात योगदान द्या. 🇮🇳
#जनगणना२०२७ PublicParticipation