आपलं जामखेड.

आपलं जामखेड. Jamkhed

04/04/2026

जामखेड ला पूर्वी बाजारतळात रसाचे गुऱ्हाळ यायचे..लाकडी बाकडे... परिवारासोबत, मित्रांसोबत उसाचा रस पिण्यात मजा काही वेगळीच होती

02/04/2026

जामखेड येथील मारुती मंदिरात एक प्रकारची ऊर्जा मिळते, मन प्रसन्न होतं

30/03/2026

जामखेड येथील तुम्हाला आवडत असलेली मिसळ कोणती? कमेंट करून सांगा

28/03/2026

पुणेकर: ओली भेळ द्या

जामखेडकर: वल्ली भेळ द्या😎
शब्दात ओलावा पाहिजे फक्त🤣

28/01/2026

अजित दादा: पहाटेच्या पहिल्या किरणासोबत कामाला लागणारे.
ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏

24/01/2026

या महाशय ने जामखेड मधून निवडणूक लढवली असती तर😂😂😂

मोबाईल विकत घेत असताना या गोष्टींचा विचार करा आणि पोस्ट शेअर करा
12/01/2026

मोबाईल विकत घेत असताना या गोष्टींचा विचार करा आणि पोस्ट शेअर करा

03/12/2025

जामखेड निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
तुम्हाला काय वाटतं काय असेल आपलं जामखेड. चा निकाल?

02/12/2025

जामखेडकर,
लग्नात पंगतीला गर्दी असते म्हणून पंगत सोडून न जेवता जाता का? नाही ना! मग गर्दी बघून मतदान न करता घरी का जाता?.
हक्काच मतदान करा.

01/12/2025

जामखेड येथे आज
1 तारखेला मा देवेंद्र फडणविस यांची सभा गेम चेंजर ठरणार का? तुम्हाला काय वाटत?

Address

JAMKHED
Jamkhed
413201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं जामखेड. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category