Tembhurni police station

Tembhurni police station Its page for to reach all people in our jurisdiction to serve them better to maintain healthy communication and to create safety peaceful environment

20/01/2020
24/11/2019
School time
13/11/2019

School time

*आंतरजिल्हा दारू तस्करीचा पारध पोलिसांनी केला फर्दाफास*  पोलीस अधीक्षक एस.चैतन्य साहेब यांच्या आदेशाने जालना जिल्हात अवै...
31/03/2019

*आंतरजिल्हा दारू तस्करीचा पारध पोलिसांनी केला फर्दाफास*
पोलीस अधीक्षक एस.चैतन्य साहेब यांच्या आदेशाने जालना जिल्हात अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्यांवर पारध पोलिसांनी पूर्ण पणे नियंत्रण मिळवले असताना स.पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जालना जिल्ह्याला सीमा लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून पारध पोलीस स्टेशन हद्दीत निवडणुकीच्या अनुशंगाने मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी स्वतः सोबत पोलीस कर्मचारी घेऊन बातमी मिळाल्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी दोन संशयित इसम हे आपल्या दुचाकी गाडीवर देशी दारूचे बॉक्स घेऊन जातानी मिळून आले , त्यांना थांबवून त्यांच्या ताब्यातील बॉक्स ची पाहणी करता त्यांच्या ताब्यात एकूण 7 सिलबंद बॉक्स मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध पोलीस ठाणे पारध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06/03/2019

Address

Tembhurni
Jalna
431206

Telephone

9355100100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tembhurni police station posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tembhurni police station:

Share