वंचित बहुजन अघाडी

वंचित बहुजन अघाडी पेज को फॉलो करे

सोनम वांगचुक हे एक वैज्ञानिक आहेत. समाजवादी आहेत आणि लडाखसारख्या सीमावर्ती राज्यातील एक प्रमुख व्यक्ती आहेत. अशा व्यक्ती...
18/07/2026

सोनम वांगचुक हे एक वैज्ञानिक आहेत. समाजवादी आहेत आणि लडाखसारख्या सीमावर्ती राज्यातील एक प्रमुख व्यक्ती आहेत.

अशा व्यक्तीला जे स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवतात, ते भेटायलाही जाऊ शकत नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी परीक्षा विषयावर बोलतात, पण ते सोनम वांगचुक यांना भेटायला जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधी हे सोनम वांगचुक यांना आतापर्यंत भेटायला का गेले नाहीत?, याचा खुलासा त्यांनी करावा.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

सोनम वांगचुक यांना पोलिसांकडून ताब्यात घेणे हे अपेक्षित होतं, हे नवीन काही नाही. जेव्हा मी सोनम वांगचुक यांना भेटायला गे...
18/07/2026

सोनम वांगचुक यांना पोलिसांकडून ताब्यात घेणे हे अपेक्षित होतं, हे नवीन काही नाही. जेव्हा मी सोनम वांगचुक यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या टीमला मी सतर्क केले होते की, मोर्चा जाहीर केल्यामुळे पोलिस त्यांना ताब्यात घेतील, आतमध्ये टाकतील. ही कारवाई नवीन नाही.

सरकार घाबरलेले असेल, तर ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यासारख्या कारवाया करतात.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

दुर्दैव हे आहे की, मी जाईपर्यंत राजकीय नेते तेथे कोणीही गेले नव्हते. जो वैज्ञानिक आपल्या कर्तृत्वावर -३५ अंश तापमान असले...
18/07/2026

दुर्दैव हे आहे की, मी जाईपर्यंत राजकीय नेते तेथे कोणीही गेले नव्हते. जो वैज्ञानिक आपल्या कर्तृत्वावर -३५ अंश तापमान असलेल्या भागात राहण्यासाठी लागणारे सर्व साहित्य सैन्याला निर्माण करून देतो, त्या वैज्ञानिकाचा जीव वाचवावा असे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांनाही वाटत नाही.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोन लाईन वर दिलेली प्रतिक्रिया *Watc...
18/07/2026

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोन लाईन वर दिलेली प्रतिक्रिया

*Watch Full Video Here : 👇*

https://youtu.be/DuaEl8cE7KI?si=oYgYhjG38VngJhHL

* *
* *
* *

दिल्ली पोलिसांनी Sonam Wangchuk यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर Prakas...

18/07/2026

सोनम वांगचुक यांना पोलिसांकडून ताब्यात घेणे हे अपेक्षित होतं, नवीन काही नाही. जेव्हा मी सोनम वांगचुक यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या टीमला मी सतर्क केले होते की, मोर्चा जाहीर केल्यामुळे पोलिस त्यांना ताब्यात घेतील, आतमध्ये टाकतील. ही कारवाई नवीन नाही.

सरकार घाबरलेले असेल तर ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यासारख्या कारवाया करतात.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

*Watch Full Video Here : 👇*

https://www.facebook.com/share/v/1DMYSzr8n1/

भाजपा सरकारमध्ये सरकारी शाळांची दुरावस्था!खरंच सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगल्या आहेत का?
18/07/2026

भाजपा सरकारमध्ये सरकारी शाळांची दुरावस्था!

खरंच सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगल्या आहेत का?

17/07/2026

जब मेरे परिवार को धमकीया मिल रही थी। तब प्रकाश आंबेडकर पहिले इंसान थे, जिन्होने मेरे परिवार को फोन कर के कहा था कि टेन्शन मत लिजीए। हम आपके साथ है। - अभिजीत दिपके #सोनम_वांगचुक

🎉 Facebook recognized me as a consistent post creator this week!
17/07/2026

🎉 Facebook recognized me as a consistent post creator this week!

17/07/2026

📍 जंतर मंतर, दिल्ली

सोनम वांगचुक के अनशन को समर्थन देने के लिये हम यहाँ आए हैं। केंद्र सरकार का यह रवैया नया नहीं है। आरएसएस-भाजपा की सरकार अपनी ही बात मनवाने में लगी हुई है।

वे कहते हैं कि हमें जो करना है, वह हम करेंगे। आपको सुनना है तो सुनिए, नहीं सुनना है तो मत सुनिए। लेकिन जिस तरीके से हमें देश, सरकार और समाज को चलाना है, उसी रास्ते पर हम उसे ले जाएंगे। न किसी से बात करेंगे, न किसी की सलाह लेंगे।

इससे यही दिखाई देता है कि सरकार का कोई भी प्रतिनिधि सोनम वांगचुक से बात करने के लिए तैयार नहीं है। उनके हालात देखने के लिए भी कोई नहीं आया है, न कहीं से कोई संदेश आ रहा है, कि हम लोग इसका कोई समाधान निकाल रहे हैं।

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

*Watch Full Video Here : 👇*

https://www.facebook.com/share/v/18uwrWLPaF/

Address

Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन अघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share