rmso_ngo_swarajyarakshak

rmso_ngo_swarajyarakshak Social Work

28/06/2022

#रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालीत स्वराज्य रक्षक ग्रुप, पुणे शहर, महाराष्ट्र राज्य तर्फे पुणे__आषाढी एकादशी निमित्त आळंदी ते पंढरपूर जाणार्‍या वारकरी मंडळींना चहा बिस्कीट (नाष्टा) वाटप, या कार्यात स्वराज्य ग्रुप व सोपान शेठ, Adv. H N Ajmani,Adv. R R Bhonde, Adv. Harshad Kadam,Adv. Sagar Bhaigude यांचा मोलाचा वाटा होता...

 #रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालीत स्वराज्य रक्षक ग्रुप, पुणे शहर, महाराष्ट्र राज्य तर्फे पुणे__आषाढी एकादशी नि...
28/06/2022

#रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालीत स्वराज्य रक्षक ग्रुप, पुणे शहर, महाराष्ट्र राज्य तर्फे पुणे__आषाढी एकादशी निमित्त आळंदी ते पंढरपूर जाणार्‍या वारकरी मंडळींना चहा बिस्कीट (नाष्टा) वाटप, या कार्यात स्वराज्य ग्रुप व सोपान शेठ, Adv. H N Ajmani,Adv. R R Bhonde, Adv. Harshad Kadam,Adv. Sagar Bhaigude यांचा मोलाचा वाटा होता...

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज* यांच्या माध्यमानेआज ...
09/08/2021

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज* यांच्या माध्यमाने
आज दिनांक 9/08/2021 रोजी जागतिक आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व त्या निमित्ताने गावात वुक्ष-रोपण करण्यात आले.
(ठिकाण:- स्टडी सर्कल परिसर, धतुरेपीर बाबा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र धनज, व जिल्हा परिषद डिजीटल शाळा धनज .)

वृक्ष-रोपण करते वेळेस ,
प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज चे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल चे विद्यार्थी उपस्थित होते.....

प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज चे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल चे विद्यार्थी* उपस्थित होते.....

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज यांच्या माध्यमानेआज द...
09/08/2021

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज यांच्या माध्यमाने
आज दिनांक 9/08/2021 रोजी जागतिक आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व त्या निमित्ताने गावात वुक्ष-रोपण करण्यात आले.
(ठिकाण:- स्टडी सर्कल परिसर, धतुरेपीर बाबा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र धनज, व जिल्हा परिषद डिजीटल शाळा धनज .)

वृक्ष-रोपण करते वेळेस ,
प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज चे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल चे विद्यार्थी उपस्थित होते.....

एक छोटस काम पन समाजाच्या हिताच, फक्त इच्छा असावी ते करण्याची ... यवतमाळ जिल्ह्य़ातील, मुळवा तालुक्यातील, धनज गावामध्ये खू...
07/08/2021

एक छोटस काम पन समाजाच्या हिताच, फक्त इच्छा असावी ते करण्याची ... यवतमाळ जिल्ह्य़ातील, मुळवा तालुक्यातील, धनज गावामध्ये खूप दिवसापूर्वी प्रत्येक चौकामध्ये पाण्याच्या टाक्या लावल्या होत्या पन त्या टाक्या स्वच्छ करण्याची जिम्मेदारी कोणीच घेत नव्हते पन तिथे आपल्या स्वराज्य रक्षक ग्रुप मधील मित्रांनी ती जिम्मेदारी घेऊन ते काम यशस्वीरीत्या पार पाडले...

 #आम्ही एवढ्यावरच नाही थांबलो,  रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित स्वराज्य रक्षक ग्रुप महाराष्ट्र राज्य ⛳ संस्थे...
07/08/2021

#आम्ही एवढ्यावरच नाही थांबलो, रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचालित स्वराज्य रक्षक ग्रुप महाराष्ट्र राज्य ⛳ संस्थेच्या वर्चस्वाखाली प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज, यवतमाळ अंतर्गत पुन्हा आम्ही 12 वी science चे mathematics, physics, chemistry, biology, याचे पण क्लास चालू केलेत, 1 तेजस डोंगरे math, 2. अजय पठाडे physics, 3. प्रमोद गुव्हाडे chemistry, 4. प्रतीक महाजन Biology, या क्लास साठी पण आम्हाला विरोध झाला , करण खेड्यात मुलं-मुली सोबत बसणं म्हणजे एक खूप मोठं आव्हान च आहे , त्या आव्हानाचा पण आम्ही सामना केला व मुला- मुलींचा क्लास पण सुरू केला ....

रयघोळ बहुउद्दशीय सामाजिक संस्था यवतमाळ जिल्हा यांनी मुलाचे सन 2020-21 कोरोनाच्या काळात मुलांचे  शैक्षणिक वर्षे वाया जात ...
07/08/2021

रयघोळ बहुउद्दशीय सामाजिक संस्था यवतमाळ जिल्हा यांनी मुलाचे सन 2020-21 कोरोनाच्या काळात मुलांचे शैक्षणिक वर्षे वाया जात आहे हे पाहून , *प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज* , येथे स्वतः च्या रिक्स वर 1 सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून 1ते 8 वी चे क्लास चालू केलेत , त्या साथ देणारी मंडळी *1. तेजस प्रकाश डोंगरे 2. अजय संजय पठाडे, 3. प्रतीक नामदेव महाजन, 4. प्रमोद देमजी गुव्हाडे, 5. विरेंन प्रकाश डोंगरे , 6. वैभव वाळके* या मुलांनी पुढे येऊन सर्व रिक्स स्वतः वर घेऊन मोफत शिक्षण चालू केले , त्या साठी आम्हाला प्रथम खूप त्रास झाला पण आम्ही हिम्मत राहिली नाही , सुरवातीला 5 ते 8 मूल येत होती हळूहळू तीच मूल आता 70 च्या वर झाली , काही लोकांनी हा क्लास चालू होऊ नये म्हणुन खूप प्रयत्न केलेत, आमच्या सर्वांचा घरी जाऊन आई वडीलाना तुमच्या मुलांनी क्लास घेऊ नये अन्यथा परिणाम वाईट होतील असेही सांगितले , परंतु त्या लोकांचा प्रयत्न ना यश आलं नाही , आणि आम्ही पण हिम्मत नाही हरली , आशा तरेन 1 ली ते 8 वी मोफत शिक्षण आम्ही *प्रज्ञासूर्य स्टडी सर्कल धनज येथे चालू केले* मुलांना शिक्षणात गोडी लागावी म्हणून ,

त्यांचे पेपर आम्ही दार आठवड्यात घेत होतो ,जे मुलं प्रथम येत होते, त्यांना बक्षीस देत होतो ,

त्यांचे खेळ सुरू केलेत, त्यांना चित्रकला हा ही विषय शिकवू लागलो , कोणत्या मुलाची कशात आवड आहे हे आम्ही पाहिले.
आणि शेवटी
कारगिल विजयी दिनाच्या दिवशी आम्ही 6 लोकांना पैसे गोळा करून मोठा कार्यक्रम आयोजित केला,
आणि त्या मुलाचा सत्कार, व गौरव करण्यात आला ,

त्या वेळी , कार्यक्रमा चे अध्यक्ष *गावचे आदर्श सरपंच नवयुवक देवानंद भाऊ पाचपुते* हे होते व

प्रमुख पाहुणे म्हणून *माझी सैनिक मोकळे सर* हे होते , त्यांचा कारगील युद्धात समावेश होता , तसेच गावचे माझी *BSF जवान गावचे उपसरपंच संजय झाडे*
तसेच गावचे *ग्रामसेवक भांगे सर* हे पण उपस्थित होते,

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ जिल्हा दिनांक 30/10/2020 रोजी ,  तेजस प्रकाश डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त,  त...
07/08/2021

रायघोळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यवतमाळ जिल्हा दिनांक 30/10/2020 रोजी , तेजस प्रकाश डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा न करता, फटाके, लावून मोठ्या उत्साहात साजरा करून पैसे व्यर्थ वाया घालण्या पेक्षा तोच पैसा जर आपण वृद्धआश्रमात दिला तर , आशा हेतूने हा जन्मदिवस वृद्धआश्रमात साजरा करण्यात आला , त्या वेळी सर्व आजी आजोबा ना , फराळी चिवडा, फळे, पेढे ,हे वाटप करण्यात आली , आणि पूर्ण दिवस तिथे आश्रमात काढला, त्या वेळी आजी आजोबा सोबत अंताक्षरी खेळण्यात आली, आणि दुसरे काही खेळ , आशा प्रकारे हा दिवस मोठ्या उत्साहात घरी साजरा न करता , तो वृद्धआश्रमात साजरा केला गेला. यामागील हेतू फक्त समाज जागृत करून समाज कल्याण हाच आहे...

Address

पारध शाहूराजा, जालना ⛳
Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when rmso_ngo_swarajyarakshak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to rmso_ngo_swarajyarakshak:

Share

Category