24/05/2026
मराठा समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी भाजपा - महायुती सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मोठा निर्णय घेत ₹१५० कोटींच्या निधीचे वितरण केले आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार युवकांना रोजगार, उद्योग आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने सकारात्मक पावले उचलत आहे.
अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महामंडळासाठी ₹७५० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असून, स्टार्टअप, स्वयंरोजगार आणि लघुउद्योगांना मजबूत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे.
मराठा समाजाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या लोकाभिमुख निर्णयाबद्दल मा. देवेंद्रजी फडणवीस सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
Devendra Fadnavis ji
Santosh Raosaheb Danve ji
BJP Maharashtra