Ashok Bhau Yuva Foundation

Ashok Bhau Yuva Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashok Bhau Yuva Foundation, Social service, Jalna.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गौतमी पाटील यांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आहे ज्याला आपले दानवे साहेबा...
25/08/2023

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गौतमी पाटील यांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आहे ज्याला आपले दानवे साहेबांचे लाडके चिरंजीव आमदार व आपन स्वतः भारत सरकारचे मंत्री यांचे प्रोत्साहन दिसत आहे ..

माझा समाज अज्ञाणी आहे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना बदनाम करण्याचे आपण व आपल्या विचारधारेचा पक्ष जे षडयंत्र आपल्या मतदारसंघातून करत आहात त्याचा मी जाहीर निषेध करतो ..
अशा पद्धतीने समाजाला व अण्णाभाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात आपल्याला निषेधाला सामोरे जावे लागेल हे लक्षात घ्या ..!

अशोक गायकवाड घनसावंगी समिती अध्यक्ष..

जय शिवराय जय भिम जय लहुजी..🙏🏻🙏🏻

चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल
23/08/2023

चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल

क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ..🙏🏻🙏🏻💐
23/08/2023

क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ..🙏🏻🙏🏻💐

Address

Jalna
431203

Telephone

+917066093808

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashok Bhau Yuva Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category