akshay_gorantyal_official

akshay_gorantyal_official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from akshay_gorantyal_official, Political Party, Jalna.

19/06/2022

ज्या माणसाला विनोदाची उत्तम जाणीव आहे, आपल्या सर्व पक्षांच्या मध्यभागी आहे आणि सर्वात साहसी स्प्रिट आहे अशा माणसाला फादर्स डेच्या शुभेच्छा ❤️ तिथूनच मला माझे वेळ व्यवस्थापन कौशल्य प्राप्त झाले

जय परशुराम ब्राम्हण समाजाचा वतीने दिपावली स्नेहमिलन हा कार्यक्रम पाठक मंगल कार्यालय येथे पार पडला याप्रंसगी जालना मतदारस...
27/11/2021

जय परशुराम ब्राम्हण समाजाचा वतीने दिपावली स्नेहमिलन हा कार्यक्रम पाठक मंगल कार्यालय येथे पार पडला याप्रंसगी जालना मतदारसंघाचे आमदार कैलाससेठ गोरंट्याल व युवानेते अक्षयभैय्या गोरंट्याल माजी नगराध्यक्ष भास्कजी अंबेकर माजी नगरसेवक बाला परदेशी ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष मुकुंदजी कुलकर्णी डाॅ रूईजी खेडकर वल्लभजी कुलकर्णी अड विनोदजी कुलकर्णी दिपकजी रननवरे नगरसेवक अशोकजी पांगरकर उपस्थित ब्राम्हण समाज जालना

महागाईच्या निषेधार्थ जनजागरण रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. भाजपा सरकारने इंधन, गॅस, खाद्यतेल यासारख्या...
27/11/2021

महागाईच्या निषेधार्थ जनजागरण रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. भाजपा सरकारने इंधन, गॅस, खाद्यतेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू महागाईच्या गर्तेत टाकत सामन्यांना वेठीस धरले आहे.

यावेळी पक्षप्रभारी श्री.रामकिसनजी ओझा, जिल्हाध्यक्ष श्री.राजाभाऊ देशमुख, युवानेते श्री.अक्षयभैय्या गोरंट्याल, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आदींची उपस्थिती होती.

आज विविध ठिकाणी पावर रूम व संग्राम नगर येथे आरती करताना युवा नेते अक्षय भैय्या गोरंट्याल व माजी नगरसेवक संजू भैया गायकवा...
13/10/2021

आज विविध ठिकाणी पावर रूम व संग्राम नगर येथे आरती करताना युवा नेते अक्षय भैय्या गोरंट्याल व माजी नगरसेवक संजू भैया गायकवाड रामदास ठोकर लिलाबाई सपकाळ उत्तम जाधव संतोष राजपूत रवी पवार अजय जाधव अक्षय चित्राल विजय खंदारे लक्ष्मण डोंगरे राजेश कांबळे विजय जगधने व उपस्थित पावर रूम मित्र मंडळ व संग्राम नगर मित्र मंडळ

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.नाना पटोले जी यांनी जालना शहराला भेट दिली. यावेळी युवानेते श्री.अक्षय...
17/08/2021

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.नाना पटोले जी यांनी जालना शहराला भेट दिली. यावेळी युवानेते श्री.अक्षय गोरंट्याल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आणि संघटन बांधणी या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.राजाभाऊ देशमुख, सोशल मिडिया अध्यक्ष श्री.सागर ढक्का, श्री.अजय जाधव, श्री.राजेश कांबळे, श्री.शत्रुघ्न मगर, श्री.योगेश पाटील, श्री.संतोष खरात, श्री.प्रविण रत्नापारखे, श्री.महेंद्र रत्नापारखे, नदिमभाई, बबलुभाई, अनिसभाई आदींची उपस्थिती होती.

पठार देऊळगाव इथे रेगुडे परिवाराच्या शुभ विवाह प्रसंगी शुभेच्छा देताना जालना शहराचे युवा नेते अक्षय भैय्या गोरंटयाल व मित...
25/02/2021

पठार देऊळगाव इथे रेगुडे परिवाराच्या शुभ विवाह प्रसंगी शुभेच्छा देताना जालना शहराचे युवा नेते अक्षय भैय्या गोरंटयाल व मित्र परिवार उपस्थित होते

आज जुना मोंढा येथे पारस होलसेल दुकानाचे उद्घाटन झाले असे त्या प्रंसगी जालना जिल्हाचे युवानेते अक्षयभैय्या गोरंट्याल यांच...
18/02/2021

आज जुना मोंढा येथे पारस होलसेल दुकानाचे उद्घाटन झाले असे त्या प्रंसगी जालना जिल्हाचे युवानेते अक्षयभैय्या गोरंट्याल यांची भेट दिली पुढील वाटचाली शुभेच्छा दिला याप्रसंगी श्लोकजी अग्रवाल जिल्हाध्यक्ष आनंदजी लोखंडे सागर ढक्का राजेश काबळे...

Address

Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when akshay_gorantyal_official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share