मराठा उद्योजक कक्ष जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • मराठा उद्योजक कक्ष जळगाव

मराठा उद्योजक कक्ष जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठा उद्योजक कक्ष जळगाव, Social service, Jalgaon.

उद्योजकांच्या समृद्धीचे लक्ष, मराठा उद्योजक कक्ष
समजातील उद्योजकांच्या माध्यमातून नव तरुण उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय निर्मितीसाठी व वाढीसाठी मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी नेटवर्क तयार करता यावे म्हणून हा एक सामाजिक उपक्रम.

उद्योगमित्र पुरस्कारमराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे  मह...
20/04/2025

उद्योगमित्र पुरस्कार

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था,
जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे महाअधीवेशन 2025, निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या उद्योजकांना उद्योगमित्र पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

#मराठा

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे  महाअधीवेशन 2025, निमित...
20/04/2025

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था,
जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे महाअधीवेशन 2025, निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या उद्योजकांना उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

#मराठा

किर्दक ग्रुपच्या माध्यमातून अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि ऑटोमेशन क्षेत्रात उद्योग करणारे शिवश्री सुनील किर्दक यांनी व्यव...
20/04/2025

किर्दक ग्रुपच्या माध्यमातून अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि ऑटोमेशन क्षेत्रात उद्योग करणारे शिवश्री सुनील किर्दक यांनी व्यवसाय करतांना त्यांना आलेला अनुभव व्यक्त केले व उपस्थित बांधवांना आपला व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन केले.

#मराठा

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे  महाअधीवेशन 2025, निमित...
20/04/2025

मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था,
जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने मराठा उद्योजकांचे महाअधीवेशन 2025, निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या उद्योजकांना उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

#मराठा

मराठा उद्योजक कक्ष जळगाव आयोजीत मराठा उद्योजक महा अधिवेशन जळगाव.सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मगरपट्टा शहराची स्थापना करण...
20/04/2025

मराठा उद्योजक कक्ष जळगाव आयोजीत
मराठा उद्योजक महा अधिवेशन जळगाव.

सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मगरपट्टा शहराची स्थापना करणारे शिवश्री सतिशजी मगर यांनी उपस्थित समाज बांधवांसमोर मुलाखतीद्वारे आपले विचार मांडले. त्यांची मुलाखत शिवश्री शंभू पाटील यांनी घेतली.

#मराठा

ग्रामीण भागातील युवकांनी व शेतकऱ्यांनी शेती करीत असतांना उद्योग ही करायला हवे. नव नवीन स्कील शिकून आपण व्यवसाय वाढीसाठी ...
20/04/2025

ग्रामीण भागातील युवकांनी व शेतकऱ्यांनी शेती करीत असतांना उद्योग ही करायला हवे. नव नवीन स्कील शिकून आपण व्यवसाय वाढीसाठी सतत प्रयत्न करायला हवे. असे शिवश्री माननीय जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन केले.

#मराठा

शिवश्री. बी बी ठोंबरे यांनी आपले अनुभव व मार्गदर्शन केले. आपला उद्योग यशस्वी करण्यासाठी आपण आपल्या व्यवसायात नवनवीन संकल...
20/04/2025

शिवश्री. बी बी ठोंबरे यांनी आपले अनुभव व मार्गदर्शन केले. आपला उद्योग यशस्वी करण्यासाठी आपण आपल्या व्यवसायात नवनवीन संकल्पना राबवून त्यात सातत्याने प्रयत्नशील असायला हवे असे विचार व्यक्त केले. तसेच साखर उद्योग व ग्रीन एनर्जी व्यवसायातल्या संधी या बद्दल मार्गदर्शन केले. व नव उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.

शिवश्री बी बी ठोंबरे हे नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो. चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

#मराठा

माननीय शिवश्री डी डी बच्छाव सर तसेच  शिवश्री इंजी. प्रकाश पाटील यांना उद्योगरत्न पुरस्काराने जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्...
20/04/2025

माननीय शिवश्री डी डी बच्छाव सर तसेच शिवश्री इंजी. प्रकाश पाटील यांना उद्योगरत्न पुरस्काराने जळगाव जिल्हा उद्योग कक्षाच्या वतिने सन्मानित करण्यात आले.


#मराठा

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा उद्योजक कक्ष जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category