18/04/2026
*महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा डाव*.
महिला आरक्षण विधेयकाबाबत तथ्ये आणि भाजप सरकारचा विरोधी पक्षा विरोधातील फेक नरेटिव..
✅ काय मंजूर झाले?
हे विधेयक अधिकृतपणे “नारी शक्ती वंदन अधिनियम” या नावाने सप्टेंबर २०२३ मध्ये मंजूर झाले.
लोकसभेत मंजुरी: २० सप्टेंबर २०२३
राज्यसभेत मंजुरी: २१ सप्टेंबर २०२३
राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर ते कायदा बनले.