Aam Aadmi Party Jalgaon

Aam Aadmi Party Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Jalgaon, Political Party, Jalgaon.

27/12/2025

जळगाव महानगरपालिका निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार!
"सर्व १९ प्रभागांमध्ये 75 उमेदवार देणार. शहारातील पाणी पुरवठा, सुसज्ज रस्ते, काचाराव्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य या सारख्या नागरी मूलभूत सुविधांकडे आतापर्यंत सर्व पक्षांच्या सत्तधाऱ्यानी दुर्लक्ष केले. त्यामुळे जळगावची जनता परंपरागत पक्षांना कंटाळली असून यांद जनता मूलभूत समस्या निवारणासाठी हिरीरीने काम करणाऱ्या आम आदमी पार्टीला महानगरपालिकेत संधी देणार. नवीन चेहऱ्यांना आणि तरुणांना संधी देऊन लवकरच उमेदवारांनी घोषणा करणार"
- योगेश हीवरकर, महानगर अध्यक्ष, जळगाव आप.

21/11/2025
🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!आपण जर प्रामाणिक असाल? धाडस...
16/11/2025

🔵🟡 AAP महाराष्ट्र – स्थानिक स्वराज्य निवडणूक 2025-26
🖋️ इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
आपण जर प्रामाणिक असाल? धाडसी असाल? भ्रष्टव्यवस्थेची चीड असेल? व्यवस्था परिवर्तन करायचे असेल? लढण्याची तयारी असेल?
तर त्वरीत अर्ज करा 🔗
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका सदस्य व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज आमंत्रित.
🔗 ऑनलाइन अर्ज भरा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUC_fbvQ7iXt5uyz8uSfY5BRll-eA1RTUm0wCVMvpcL-j6Vw/viewform?usp=header

आम आदमी पक्ष (राष्ट्रीय पक्ष)

✔️ धाडसी व प्रामाणिक असाल
✔️ भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू इच्छित असाल
✔️ जनतेच्या पैशाचा अपव्यय रोखू इच्छित असाल
✔️ जनसेवेसाठी पूर्ण वेळ देण्याची तयारी असेल

तर आम आदमी पार्टी तुमच्यासाठी योग्य मंच आहे!

माननीय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली AAP ही राष्ट्रीय पार्टी परिवर्तनवादी, स्वच्छ आणि जनताकेंद्री राजकारणाची ओळख बनली आहे.
आता तुमचीही हिचं संधी— महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्याची!
🚀 चला, “झाडू” चालवून महाराष्ट्रातून बदल घडवूया!

देशातील प्रख्यात समाजसेवक, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला दाखल करून मोदींच्या हुकूमशाही सरकारने...
27/09/2025

देशातील प्रख्यात समाजसेवक, शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला दाखल करून मोदींच्या हुकूमशाही सरकारने त्यांना तुरुंगात टाकले आहे आणि देशाचे 'तथाकथित विरोधी पक्षनेते' राहुल गांधी मात्र गप्प बसले आहेत‼️

BJPच्या भारत-पाकिस्तान सामना आयोजित करण्याच्या निर्णयावरही राहुल गांधी गप्प राहिले होते.

आता हे उघड झाले आहे की राहुल गांधी फक्त कॅमेऱ्यासमोर काही मोजक्या मुद्द्यांवर BJPचा विरोध करतात; पण ज्या मुद्द्यांवर संपूर्ण देशात BJPविरोधी लाट असते, त्या ठिकाणी राहुल गांधी गायब होतात.

ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले किती जहाजे कोसळले हे विचारणारे राहुल गांधी सोनम वांगचुक प्रकरणावर अखेर गप्प का आहेत?

राहुल गांधी खरंच BJPचे एजंट आहेत का?

जगभरात भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या देशभक्त सोनम वांगचुक यांना हुकूमशाही सरकारनं तुरुंगात टाकल्यानंतर आप संयोजक अरविंद क...
27/09/2025

जगभरात भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या देशभक्त सोनम वांगचुक यांना हुकूमशाही सरकारनं तुरुंगात टाकल्यानंतर आप संयोजक अरविंद केजरीवाल यांची तीव्र प्रतिक्रिया;

26/09/2025

आज पंजाब प्रमाणे महाराष्ट्रातही "आप"चं सरकार असतं, तर या संकटकाळात शेतकऱ्यांना आधार मिळाला असता; भाजप-फडणवीस युती सरकारप्रमाणे त्यांचा अंत नव्हे तर संघर्षाला साथ देत शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून AAP सरकार जगाच्या पोशिंद्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं असतं 🌾✊
AAP सरकार! शेतकऱ्यांचं सरकार!
महाराष्ट्राला नीतिमत्तेन खऱ्या मुद्द्यांवर काम करणारं AAP सरकार हवं आहे.
#महाराष्ट्रात_हवे_आपसरकार

Arvind Kejriwal Manish Sisodia Sanjay Singh Prakash Jarwal, MLA Anurag Dhanda Ajit Phatake patil Vijay Kumbhar Mukund Kirdat

Aam Aadmi Party Aam Aadmi Party - Punjab

Address

Jalgaon
425-001

Telephone

09890297321

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share