Krishi Vigyan Kendra Jalgaon

Krishi Vigyan Kendra Jalgaon The Krishi Vigyan Kendra is started from January 2011 at Mamurabad Farm,Jalgaon; which is oldest Agriculture Research Station In MPKV since 1913.

CONCEPT OF KVK

The KVK identify the technological needs of the area, constraints in growth of agriculture and develop strategies for removal of these bottlenecks. PHILOSOPHY OF KVK

To accelerate production in agriculture and allied fields through application of science and technology. To impart training through work experience i.e. learning by doing. To improve the socioeconomic

conditions of the weaker section of the society by generating self employment opportunities. OBJECTIVES OF KVK

1. Planning and conducting survey of the area to indentify gaps in adoption of technology and training needs of the area.

2. Planning and conducting production oriented, need based short and long duration training courses both on-campus and off-campus.

3. Organizing farm science clubs in the villages and the rural schools.

4. Developing and maintaining demonstration units on scientific lines for training and demonstration purposes.

5. Undertaking on-farm testing to assess and refine the technology as per the local conditions.

6. Imparting training to the field level extension personnel of the state Govt., banks and non-government organizations.

7. Conducting first line demonstrations for adoption of improved production technology.

8. Providing farm advisory service to the farmers.

07/06/2025

Drone technology Demonstration during Viksit Krishi Sankalp Abhiyan

Day10: Viksit Krishi Sankalp Abhiyan ,Nandra and Goradkheda in Pachora Tehsil
07/06/2025

Day10: Viksit Krishi Sankalp Abhiyan ,Nandra and Goradkheda in Pachora Tehsil

07/06/2025
शेतकऱ्यान मध्ये पौष्टिक तृनधान्य प्रती जागरूकता निर्माण करण्यात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अत्यंत महत्वाची – खाजदार उ...
17/09/2021

शेतकऱ्यान मध्ये पौष्टिक तृनधान्य प्रती जागरूकता निर्माण करण्यात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका अत्यंत महत्वाची – खाजदार उन्मेषदादा पाटील

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र,जळगाव आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण आहार आणि पोषण परसबाग कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र जळगाव या ठिकाणी माननीय पंतप्रधान यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून महिला व विशेष करून मुलींच्या पोषण विषयक समस्यांचे निर्मुलन करण्याकरिता व आहारातील पौष्टिक तृणधान्य समावेश वाढवा यासाठी अयीजीत करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा.खासदार श्री उन्मेशदादा पाटील , जळगाव मतदार संघ,श्री.संभाजी ठाकूर,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,जळगाव, डॉ ए.ए. शेख ,प्रमुख शास्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र,डॉ संजीव पाटील,तीळ पैदासकार,डॉ सी.डी.बडगुजर,उद्यांविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र,जळगाव, श्री उल्हास पाटील ,जिल्हा समन्वय अधिकारी, माविम,जळगाव, कृषिभूषण श्री अनिल सपकाळे, श्री मिलिंद पाटील, पंचायत समिती सदस्य, श्री हर्शल चौधरी , श्री सपकाळे आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. खासदार श्री उन्मेषदादा पाटील यांनी महिला व मुलींच्या आहारातील पोषक तृणधान्यचे विशेष महत्व असून सरकार “वोकल फॉर लोकल”, “पर ड्रॉप मोर क्रॉप”, “संकल्प से सिद्धि तक” च्या अनुषंगाने पौष्टिक तृनधान्यला जागतिक पातळीवर प्रसिद्धी देण्याकरिता प्रयत्नशील आहे. पौष्टिक तृनधान्य पासून निर्मित पदार्थचे संतुलित पोषण व आरोग्यास उपयोगीते बाबत जागरूकता करण्यात कृषी विज्ञान केंद्राची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
या वेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री संभाजी ठाकूर कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया या योजने बद्दलची माहिती सांगून अधिकाधिक शेतकरी महिला गट यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ हेमंत बाहेती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पौष्टिक तृनधान्य पिके प्रतिकूल हवामानात तग धरतात व चांगले उत्पन्न देतात्. जैव-संवर्धनाचा माध्यमातून देखील पौष्टिक तृनधान्य पिकात सूक्ष्म पोषक द्रव्यांची मात्रा वाढविण्याकरीताचे संशोधन याबाबत माहित सांगितली.
सदर कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात श्री तुषार गोरे यांनी पोषक तृणधाण्याचे आहारातील महत्व या विषयी सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी जवळपास ७२ महिला,४६ शेतकरी उपस्थित होते. उपस्थित महिलांना व शेतकऱ्यांना २०० फळझाडे व १०० भाजीपाला बियाणे किटचे वाटप इफको मार्फत करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व शेतकरी यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर नारळ ,पेरू आदी. फळझाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ,जळगाव व इफको येथील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्वाती कदम व आभार प्रदर्शन श्री संजीव पाटील,क्षेत्र प्रबंधक इफको यांनी केले.

16/06/2020

भुईमूग शेंगा फोडणी यंत्र: हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, वेळ घेणारे आणि मजुरांच्या उपलब्धतेव.....

🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇*द्राक्षभूमी प्रतिष्ठान* आपल्या शेतकरी बांधवांसाठी घर बसल्या घेऊन येत आहे, विविध मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्श...
30/05/2020

🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇

*द्राक्षभूमी प्रतिष्ठान* आपल्या शेतकरी बांधवांसाठी घर बसल्या घेऊन येत आहे, विविध मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन चर्चासत्र

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*द्राक्षभूमी मासिक- Fecebook Live*

🍁 *मार्गदर्शक वक्ते*🍁

*मा. इंजि. श्री वैभव सूर्यवंशी*
( कृषि शक्ती व अवजारे अभियांत्रिकी)

महात्मा फुले कृषि विद्यापीठ सब कॅम्पस, कृषि विज्ञान केंद्र ममुराबाद, जळगाव येथील युवा शास्त्रज्ञ मा. इंजि. श्री. वैभव सूर्यवंशी यांच्याशी साधा *Live Facebook* संवाद.

*वेळ -रविवार, दिनांक ३१ मे २०२० रोजी, रात्री ७.३० वाजता*

*विषय - तुषार व ठिबक सिंचन पद्धतींची जोडणी, निगा व देखभाल*

🍁💦🍁💧🍁💦🍁💧🍁💦🍁

*खालील लिंक वरती Click करून आपले प्रश्न विचारू शकता*

https://www.facebook.com/DrakshBhumiMasik/

21/05/2020

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

02572020516

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishi Vigyan Kendra Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krishi Vigyan Kendra Jalgaon:

Share