आपलं जळगाव

आपलं जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपलं जळगाव, Public Service, Jalgaon.

01/11/2024

जळगावकरांनो, विकास सापडला का?
#जळगाव #जळगाव_शहर

14/10/2024

जळगावमधली महिला ही लाडकी बहीण की सावत्र बहीण? पाहा प्रत्येक जळगावकर महिलेची ही गोष्ट.

#जळगाव #जळगाव_शहर

कुठे नेऊन ठेवलाय जळगाव माझा?               #जळगाव  #जळगाव_शहर
07/10/2024

कुठे नेऊन ठेवलाय जळगाव माझा?

#जळगाव #जळगाव_शहर

02/10/2024

सुवर्ण नागरी पासून ते गुन्हे नगरीपर्यंतचा जळगाव शहराचा प्रवास धक्कादायक आहे. पहा.

#जळगाव #जळगाव_शहर

27/09/2024

जळगावकराने लिहिले खड्ड्यालाच पत्र. बघा.

19/09/2024

गणपती मध्ये वाटलेल्या साड्या फिड्यांवर जळगाव भूलणार नाही भो, जळगाव आहे हे जळगाव, ह्यानले ते समजलंच नहीं...

सदाशिव नारायण भालेरावमहाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असताना जळगावचे गुजरातचे दुसरे आमदार होते सदाशिव नारायण भालेराव. १९५७ सा...
15/09/2024

सदाशिव नारायण भालेराव
महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असताना जळगावचे गुजरातचे दुसरे आमदार होते सदाशिव नारायण भालेराव. १९५७ साली झालेल्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून ते विजयी झाले होते. .

जळगावचे आजपर्यंतचे आमदारभगवान बुधाजी कंधारेमहाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असताना भगवान बुधाजी कंधारे जळगावचे पहिले आमदार हो...
14/09/2024

जळगावचे आजपर्यंतचे आमदार

भगवान बुधाजी कंधारे
महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असताना भगवान बुधाजी कंधारे जळगावचे पहिले आमदार होते. १९५२ साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून विजयी झाले होते.

Address

Jalgaon
412005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category