31/05/2026
👮♂️ निवृत्ती सन्मान सोहळा 👮♀️
जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवृत्ती निमित्त सन्मान सोहळा संपन्न झाला.
🎖️ मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
👏 त्यांनी आपल्या सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
💐 त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏 त्यांची सेवा व समर्पण पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी राहील.