विजया केसरी प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Jalgaon
  • विजया केसरी प्रतिष्ठान

विजया केसरी प्रतिष्ठान अध्यक्ष : अविनाश पाटील - जाधव
Vijaya Kesari Pratishthan
राम मंदिर से राष्ट्र मंदिर

विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव यांना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल पुरस्कार...
06/09/2024

विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव यांना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यबद्दल पुरस्कार प्राप्त झाला.

विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव यांचे वतीने हा पुरस्कार श्री जाधव यांचे प्रतिनिधी स्वामी पाटील यानी स्वीकारला .

नवभारत ग्रुप चे मराठी दैनिक नवरराष्ट्र चे ग्रुप प्रेसिडेंट ए . श्रीनिवास , कार्यकारी संपादक संजय मलमे , आमदार शिरीष चौधरी , जिल्हा पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी , ज़िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.


Avinash Patil - Jadhav Avinash Patil-Jadhav

नवभारत ग्रुप चे मराठी दैनिक नवरराष्ट्र चे संपूर्ण टीम ला वर्धापन दिन निमित्त विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पा...
06/09/2024

नवभारत ग्रुप चे मराठी दैनिक नवरराष्ट्र चे संपूर्ण टीम ला वर्धापन दिन निमित्त विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव यांचे वतीने शुभेच्छा देताना स्वामी पाटील , भोजराज ( बंडू ) पाटील




Avinash Patil - Jadhav Avinash Patil-Jadhav

साहित्यरत्न लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शिनी ला भेट देऊन माहिती घेतली
01/08/2024

साहित्यरत्न लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शिनी ला भेट देऊन माहिती घेतली

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवारमंत्री-वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमहाराष्ट्र राज्य, पालकमंत्री- चंद्रपूर, वर्धाआपण...
30/07/2024

मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार
मंत्री-वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री- चंद्रपूर, वर्धा

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी.

सनातन संस्कृतीचा सन्मानश्रीराम लल्लांच्या सन्मानार्थलाओस मध्ये टपाल तिकीट जारी केलेअयोध्येतील श्रीराम लल्लांची मूर्ती टप...
29/07/2024

सनातन संस्कृतीचा सन्मान
श्रीराम लल्लांच्या सन्मानार्थ
लाओस मध्ये टपाल तिकीट जारी केले

अयोध्येतील श्रीराम लल्लांची मूर्ती टपाल तिकिटात आहे

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी.
: अध्यक्ष : विजया केसरी प्रतिष्टान

पद्मविभूषण, शिवशाहीरबाबासाहेब पुरंदरेयांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!अविनाश पाटील - जाधव बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए...
29/07/2024

पद्मविभूषण, शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी.
अध्यक्ष : विजया केसरी प्रतिष्ठान

भारताचा डंका ऑलम्पिकमध्ये !भारताची नेमबाज मनू भाकरयांनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन करत, 10 मीटर एअर पिस्टल खेळ...
29/07/2024

भारताचा डंका ऑलम्पिकमध्ये !

भारताची नेमबाज मनू भाकर

यांनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन करत, 10 मीटर एअर पिस्टल खेळामध्ये कांस्यपदक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

अविनाश पाटील-जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी.
अध्यक्ष : विजया केसरी प्रतिष्ठान

हरिभाऊजी बागडे (नाना)यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.. तसेच पुढील वाटचालीसा...
28/07/2024

हरिभाऊजी बागडे (नाना)

यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन..
तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी

आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णन जीयांची महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटच...
28/07/2024

आदरणीय श्री. सी. पी. राधाकृष्णन जी

यांची महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी

निसर्गाचे संवर्धन कस्या जीवन अधिक सुंदर बनवुया !जागतिक निसर्ग संवर्धन दिनअविनाश पाटील - जाधवबी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., ए...
28/07/2024

निसर्गाचे संवर्धन कस्या जीवन अधिक सुंदर बनवुया !

जागतिक निसर्ग संवर्धन दिन

अविनाश पाटील - जाधव
बी.ई., एम.आय.ई., एम.बी.ए., एल.एल.बी.
अध्यक्ष : विजया केसरी प्रतिष्ठान

Address

Housing Society, Shahu Nagar
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विजया केसरी प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category