Shivsena Jalgaon शिवसेना जळगाव महानगर

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Shivsena Jalgaon शिवसेना जळगाव महानगर

Shivsena Jalgaon शिवसेना जळगाव महानगर शिवसेना जळगाव महानगर
(22)

१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. मराठी आणि गुजराती लोकांना मात्र भाषिक राज्य मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांतामधे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली. शेवटी, १९६० मधे मुंबई प्रांत विभागून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळच्या हैद्राबाद राज्यातील तसेच मध्य प्रदेशाती

ल मराठीभाषक लोकसंख्या असलेला भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई प्रांतात असलेले मराठीभाषी बेळगाव-कारवार मात्र म्हैसूर प्रांतात घालण्यात आले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरवली गेली. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी १९ जून १९६६ रोजी बाळ ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली.

१९९५ मध्ये सेना-भाजप युतीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली

Address

Golani Market
Jalgaon
425001

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9823341111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena Jalgaon शिवसेना जळगाव महानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivsena Jalgaon शिवसेना जळगाव महानगर:

Share