DilipDada Patil - दिलीपदादा पाटील

  • Home
  • India
  • Jalgaon
  • DilipDada Patil - दिलीपदादा पाटील

DilipDada Patil - दिलीपदादा पाटील राष्ट्रीय मंत्री - सहकार भारती
सदस्य - प्रमोद महाजन कौशल्य विकास सनियंत्रण समिती महाराष्ट्र

रायपूर येथे होणाऱ्या सहकार भारती च्या राष्ट्रीय विणकर अधिवेशन चे निमंत्रण छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री.विष्णुजी सहाय व  स...
22/07/2025

रायपूर येथे होणाऱ्या सहकार भारती च्या राष्ट्रीय विणकर अधिवेशन चे निमंत्रण छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री.विष्णुजी सहाय व सहकार मंत्री श्री केदार शर्मा यांना देतांना सहकार भारती राष्ट्रीय महामंत्री दिपक चौरसिया, राष्ट्रीय मंत्री दिलीप दादा पाटील, राष्ट्रीय संघटन मंत्री संजयजी पाचपोर ,छ.ग.महामंत्री कानी रामजी, अधिवेशन संयोजक सुरेंद्र पटणी, पुरूषोत्तम देवांगन,सौरभ शर्मा ,अजय अग्रवाल इ.

जळगाव लोकसभेच्या नवनिर्वाचीत खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचे अभिनंदन करताना🪷🪷 विजयासाठी मेहनत घेणारे सर्व कार्यकर्ते,...
04/06/2024

जळगाव लोकसभेच्या नवनिर्वाचीत खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचे अभिनंदन करताना🪷🪷 विजयासाठी मेहनत घेणारे सर्व कार्यकर्ते, नेते यांचे मनापासून आभार! स्व.उदय असता तर ..........!

अभाविपचे हितचिंतक व परिषद कार्यकर्ता म्हणून निर्व्याज प्रेम करणारे जैन उद्योग समूहाचे अध्वर्यू मा.श्री.दलुभाऊ जैन यांची ...
29/04/2024

अभाविपचे हितचिंतक व परिषद कार्यकर्ता म्हणून निर्व्याज प्रेम करणारे जैन उद्योग समूहाचे अध्वर्यू मा.श्री.दलुभाऊ जैन यांची आज श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्याकडील स्वागत समारंभात भेट झाली, भाऊंच्या चेहर्यावर काय आनंद ओसंडून वाहत होता , प्रथम परिषद कार्याबद्दल नंतर माझ्या कुटुंबीयांची चौकशी,ही आपुलकी, प्रेम परिषद कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत असते , धन्यवाद भाऊ 🙏

Fly 91 च्या  #जळगाव  #गोवा विमानाने गोवा प्रवासासाठी प्रयाण. पुढील तीन दिवस दिनांक 23,24,25 एप्रिल रोजी गोवा प्रांतामध्य...
22/04/2024

Fly 91 च्या #जळगाव #गोवा विमानाने गोवा प्रवासासाठी प्रयाण. पुढील तीन दिवस दिनांक 23,24,25 एप्रिल रोजी गोवा प्रांतामध्ये सहकार भारतीच्या संघटनात्मक उद्देशाने प्रवास असेल.
#सहकार
#सहकारभारती

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने...रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
17/04/2024

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने...

रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐

ऐतिहासिक महाविजयाची तारीख ठरली.४ जून २०२४ अब की बार ४०० पार !पुन्हा एकदा मोदी सरकार !
16/03/2024

ऐतिहासिक महाविजयाची तारीख ठरली.

४ जून २०२४ अब की बार ४०० पार !

पुन्हा एकदा मोदी सरकार !

15/03/2024
अभाविप कामातील सहकारी , कौटुंबिक स्नेही स्मिता उदय वाघ यांचे अभिनंदन व शुभेच्छा अब की बार स्मिता ताई खासदार..........  #...
13/03/2024

अभाविप कामातील सहकारी , कौटुंबिक स्नेही स्मिता उदय वाघ यांचे अभिनंदन व शुभेच्छा

अब की बार स्मिता ताई खासदार..........

#लोकसभाचुनाव2024

मोदी की ग्यारंटी !नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या   औपचारिक अंमलबजावणीबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री मा. अ...
11/03/2024

मोदी की ग्यारंटी !

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या औपचारिक अंमलबजावणीबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री मा. अमितभाई शाह जी आणि भारत सरकारचे अभिनंदन.

मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासित ठरलेल्या अल्पसंख्याक भारतीयांसाठी प्रचंड दिलासा देणारा आहे.

या कायद्याने अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानमधील धार्मिक छळामुळे पळून येणाऱ्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन निर्वासितांना आशा आणि आश्रय दिला आहे.

भारतीय संविधानातील मानवतावादी दृष्टीकोन जपून सरकारने जगासमोर मोठा आदर्शच निर्माण केला आहे.




#लोकसभाचुनाव2024

11/03/2024

Proud of our DRDO scientists for successfully conducting Mission Divyastra, the inaugural flight test of the Agni-5 missile, which features indigenous development of Multiple Independently Targetable Re-entry Vehicle (MIRV) technology.

महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी ने सुधा मूर्ति जी को राज्यसभा के लिए नामित किया है। इसके लिए उन्हें हार्दिक बधाई एव...
08/03/2024

महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी ने सुधा मूर्ति जी को राज्यसभा के लिए नामित किया है। इसके लिए उन्हें हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

सामाजिक कार्य एवं शिक्षा सहित अनेक क्षेत्रों में Sudha Murthy जी का योगदान अतुलनीय और प्रेरणादायक रहा है। आप देश की 'नारी शक्ति' का सर्वोत्तम उदाहरण हैं। उच्च सदन में आपकी उपस्थिति से जनहित एवं महिला कल्याण के मुद्दों को बल मिलेगा।

Address

Jalgaon
425001

Telephone

+918788390032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DilipDada Patil - दिलीपदादा पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DilipDada Patil - दिलीपदादा पाटील:

Share