जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव District Information Office

केवायसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा... #सायबरसुरक्षा
20/08/2026

केवायसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा...
#सायबरसुरक्षा


राज्यातील गरजू मुलींच्या सक्षमीकरण व शिक्षणाला प्रोत्साहन देणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना... #लेकलाडकी  #महाराष्ट्र...
20/08/2026

राज्यातील गरजू मुलींच्या सक्षमीकरण व शिक्षणाला प्रोत्साहन देणारी राज्य शासनाची लेक लाडकी योजना...
#लेकलाडकी
#महाराष्ट्रशासन

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित!वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! #सर्पदंश  #महाराष्ट्रशासन
20/08/2026

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित!
वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!
#सर्पदंश
#महाराष्ट्रशासन

20/08/2026

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणास गती दिली. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘महावॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर’ हे अभियान आयोजित केले आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून ती आपल्या पुढील पिढीचे भविष्य आहे. त्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Mahawalkathon Walk for Water 2026'
#महावॉकेथॉन२०२६ #जलसंधारण #राज्यस्तरीयअभियान #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #मृदवजलसंधारण #महाराष्ट्रशासन

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा ...
20/08/2026

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील वरळी प्रोमेनेड येथे तर सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी होणार आहे. राज्यभर होत असलेल्या या जलसंधारण लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी निर्धार करुया आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पोहचवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येक ‍जिल्ह्यामध्ये प्रायोजकाच्या माध्यमातून एकूण ७१,००० रुपये रक्कमेची रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे, तसेच प्रत्यक्ष सहभागींच्‍या मधून ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी , , Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महा वॉकेथॉन हा व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

🚀 जळगावच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा!जळगाव जिल्ह्यात गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी जिल्हा ...
20/08/2026

🚀 जळगावच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा!
जळगाव जिल्ह्यात गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६ आयोजित करण्यात आली आहे.
🤝 MSME उद्योगांना प्रोत्साहन
💼 नवीन गुंतवणुकीच्या संधी
📑 सामंजस्य करार (MoUs)
🏭 नवीन औद्योगिक धोरण व EoDB मार्गदर्शन
📈 RAMP अंतर्गत बाजारपेठ व निधीविषयक मार्गदर्शन
📅 दिनांक : २१ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी ९:३० ते सायं. ४:४५
📍 स्थळ : हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज, MIDC, जळगाव
उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या माध्यमातून समृद्ध जळगावच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल! 🌱🏭📈

19/08/2026

#महा_वॉकेथॉन #वॉकफॉरवॉटर #जलसंधारण #पाणीअडवा_पाणीजिरवा #मृदसंवर्धन #जलसंवर्धन #मातीवाचवा #पाणीजपा #महाराष्ट्र #जलसंधारणदिन

19/08/2026

प्रसिद्ध अभिनेत्री सानिका काशीकर यांचे महाराष्ट्रवासीयांना महत्त्वाचे आवाहन!
"पाणी अडवा, पाणी जिरवा, गाळमुक्त धरण आणि जलयुक्त शिवार ही केवळ वाक्ये नसून महाराष्ट्राला हिरवेगार करण्याचे मूलमंत्र आहेत," असा मोलाचा संदेश अभिनेत्री सानिका काशीकर यांनी दिला आहे.

19/08/2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धा
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील तरुणांसाठी जिल्हास्तरीय रील्स स्पर्धा.
विषय - माती आणि पाणी संवर्धन
तुमची रील बनवा, माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश द्या आणि जलसंधारण चळवळीत सहभागी व्हा.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची अधिकृत सोशल मीडिया व संपर्क माध्यमे #महाराष्ट्रशासन
19/08/2026

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची अधिकृत सोशल मीडिया व संपर्क माध्यमे
#महाराष्ट्रशासन

Address

Near Akashwani Office
Jalgaon
422501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share