06/01/2026
*महत्त्वाचे*
*सर्वांना जय महाराष्ट्र*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११ (ड) मधील अधिकृत उमेदवार *राजेंद्र सुकलाल निकम* यांच्या प्रचाराचे नारळ फोडून सुरुवात करायची आहे..
*तरी हरीविठ्ठल नगर मधील रहिवासी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिनांक ६/०१/२०२६ वार मंगळवार दुपारी ४:०० वाजेला हरीविठ्ठल नगर येथील श्री हनुमान मंदिर या ठिकाणी उपस्थित रहावे..*
प्रचार शुभारंभ शुभ हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते *ॲड. जयप्रकाश बाविस्कर साहेब जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे साहेब,* महानगराध्यक्ष किरण तळले, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, हरीविठ्ठल नगर येथील महिला शाखा अध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, यांची उपस्थिती लाभणार आहे..
*जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६*
🗳️ मतदानाचा दिवस —
गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत
👉 मतदान करताना
अनुक्रमांक ३ लक्षात ठेवा
👉 आणि निकम राजेंद्र सुकलाल
यांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
*प्रभाग ११ (ड) चा विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य उमेदवार — निकम राजेंद्र सुकलाल!*