23/02/2026
नेयुम संस्थेच्या सहकार्याने दोनगाव बुद्रुक येथील बचत गटाला माती परीक्षण किट उपलब्ध झाली. गावातच आता माती परीक्षण केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बचत गटाला ही रोजगाराची संधी मिळाली. गावकऱ्यांनी नेयुम संस्थेचे आभार मानले.
Nation Building Organization CEO- Nitin Vasant Nerkar
स्वच्छ भारत व जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त संस्था.
Jalgaon
425001
Be the first to know and let us send you an email when Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Nehru Yuva Mandal Sanstha Jalgaon NBO: