BJP Jalgaon Maharashtra Prasiddhi Pramukh

BJP Jalgaon Maharashtra Prasiddhi Pramukh BJP Jalgaon Mandal 4
political organization

भारतीय जनता पार्टी - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय(आ) - आर.पी.आय(क) - राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी  -...
04/11/2024

भारतीय जनता पार्टी - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय(आ) - आर.पी.आय(क) - राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी - महायुती ...
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे नेते मा.ना. श्री गिरीश भाऊ महाजन, मा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात जळगाव शहराचे लाडके आमदार महायुतीचे जळगाव विधानसभा अधिकृत उमेदवार मा.आ.श्री सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांचा प्रचार दौरा मा.खा.स्मिताताई वाघ, यांच्या नेतृत्वात
- महायुती जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष :-
सौ.उज्वलाताई बेंडाळे भाजपा, निलेश भाऊ पाटील शिवसेना, संतोष आप्पा पाटील शिवसेना, कुंदन भाऊ काळे शिवसेना, गणेश भाऊ सोनवणे शिवसेना, सरिताताई कोल्हे शिवसेना, अभिषेक भाऊ पाटील राष्ट्रवादी, विनोद भाऊ देशमुख राष्ट्रवादी, मीनल ताई पाटील राष्ट्रवादी, अनिल भाऊ अडकमोल रिपाई, मिलिंद भाऊ सोनवणे रिपाई, राजु भाऊ मोरे पीआरपी, प्रमोद भाऊ नेवे रासपा, दीपक भाऊ सपकाळे आर एल जे पी, व सतीश भाऊ गायकवाड लहुजी सेना यांच्या "नेतृत्वात प्रचार दौरा" निघणार आहे
तरी आपण महायुती सर्व पक्षांचे परिसरातील स्थानिक पदाधिकारी यांनी सदर दौर्यात उपस्थित रहावे...
🙏🏻ही नम्र विनंती.. !🙏🏻
💫 जळगाव शहर विधानसभा उमेदवार निवडणुक प्रचार दौरा... 💫
- 📌 मंडल क्र - 02
- 📌 प्रभाग क्र- 03,04,05
दि. :- 05/11/2024
वार :- मंगळवार
वेळ :- सकाळी 7.30 वाजता
- राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात...
कोल्हे वाडा - बौद्ध विहार जवळून - चौधरी वाडा - उपमहापौर सुनीलभाऊ खडके यांचे घर - बाल क्रीडा व्यायाम शाळा - विठ्ठल पेठ परिसर - तेली चौक परिसर - भावसार मढि परिसर - गुरव यांच्या घराकडून - डॉ.अवधूत चौधरी यांच्या घराकडून - बदाम गल्ली - भाग्यलक्ष्मी टेंट चौक - जुना नशिराबाद रोड मार्गे - बनकर वाडा - पांझरापोळ चौक - विजय बारी फोटोग्राफर - स्व.नरेंद्र अण्णा यांच्या वखार कडे - पेट्रोल पंपाची मागची गल्ली - भवानी पेठ परिसर - भोई गल्ली - महाले प्रोव्हिजन - मा.नगरसेवक किशोरभाऊ चौधरी यांच्या घरासमोरून - अवधूत व्यायाम शाळा - अजय गांधी यांच्या दुकाना समोरून - अण्णा भोईटे यांच्या गल्लीतून - इद्रिस बागवान यांच्या घराकडुन - बागवान चौक - पतंग गल्ली (मोची गल्ली) - डी.के.टेलर कडून - तेली पंच भवन - जयेश भावसार यांच्या घरासमोरून - रथ चौक - अमित भाटिया यांच्या घरासमोरून - बोहरा गल्ली - सागर भवन कडून - राजकमल चौक - पोलन पेठ - अशोक टॉकीजची गल्ली - सुभाष चौक - आर.सी. बाफना समोरून - भवानी मंदिर - सराफ बाजार - बालाजी पेठ मित्र मंडळा कडून - मा.नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांचे ऑफिस - त्रिपाठी व्यायाम शाळा - दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडून - आर.एल. कडून - विश्वास लुंकड ज्वेलर्स - मरी माता मंदिराकडून - भिलपुरा चौक - चौबे शाळे समोरून - अंबाजी मेटल समोरून - रमेश किराणा गल्ली - जामनगरी कडुन
-*दत्त मंदिर, दाणाबाजार (चैतन्य मेडिकल समोरील भाग) सौ.चित्रा मालपाणी यांच्या घराजवळ सकाळ कहा दौरा समारोप...*
===========================================
दुपारचं दौरा
- 📌मंडल क्र - 04,06
📌प्रभाग क्र- 07,11
दि. :- 05/11/2024
वार :- मंगळवार
वेळ :- दुपारी 3.00 वाजता
- शिव कॉलनी स्टॉप येथून सुरवात...
हनुमान मंदिर,शिव कॉलनी स्व.विनायक सोनवणे यांच्या घराजवळुन - गट नंबर 53 - गट नं 54 - गट नं 55 गट नं 60 - आशा बाबा नगर परिसर - गजानन महाराज मंदिर परिसर - पंडितराव कॉलनी परिसर - प्रकाश गजाकुश यांचे घराजवळून टेलिफोन टॉवर परिसर - रेल्वे लाईन लगत मेन रोडाने - खंडेराव नगर कडे - खंडेराव नगर परिसर - रेल्वेपुला जवळून हरिविठ्ठल नगर परिसर - धनगर वाडा परिसर - शाह बाई रेशनिंग दुकान परिसर - हनुमान मंदिर परिसर - गोरख महाराज यांचि गल्ली - प्रभु विश्वकर्मा मंदिर परिसर - दुर्गा माता मंदिर परिसर - बाजार चौक परिसर - कैलास अप्पा हटकर यांच्या घरा जवळून - शनीदेवता मंदिर बसस्टॉप परिसर - हरिविठल नगर बाजार परिसर - राजीव गांधी नगर परिसर - श्रीधर नगर परिसर
- श्री.महेशभाऊ खडके,रत्नदीप टेंट हाऊस,श्रीधर नगर येथे समारोप...
भारतीय जनता पार्टी - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय(आ) - आर.पी.आय(क) - राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी - महायुती, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते

Shah .P.Nadda

01/11/2024

युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा भाजप महायुती

03/10/2024
चंद्रपूर मधल्या कॉंग्रेसच्या 'इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूल' मध्ये 15 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळत आहे!अत्या...
03/10/2024

चंद्रपूर मधल्या कॉंग्रेसच्या 'इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूल' मध्ये
15 अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळत आहे!

अत्याचार केल्यानंतर बाहेर कुठे वाच्यता केली तर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी अमोल लोदे यांनी पीडित मुलीना दिली.

काँग्रेस च्या पंचायत समिती सदस्या आणि बलात्कारी अमोल लोदे याच्या वहिनी व अमोल लोदेचा भाऊ यांची 'इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूल' चे मालक.

संस्थाचालकांचा भाऊ आहे, वहिनी काँग्रेस कडून पंचायत समितीच्या सदस्य स्थानिक काँग्रेस आमदार, खासदार
Pratibha Dhanorkar Vijay Wadettiwar
यांचा पाठबळ लोदे कुटुंबीयांना आहे.

Supriya Sule Uddhav Thackeray Nana Patole
सुषमा अंधारे आज का गप्प बसलेत? काँग्रेस नेत्यांना सुट दिली आहे का?

03/10/2024
10/09/2024

Address

Jalgaon
425001

Telephone

+919420358015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Jalgaon Maharashtra Prasiddhi Pramukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Jalgaon Maharashtra Prasiddhi Pramukh:

Share