दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जळगाव

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जळगाव, Government Organization, Jalgaon.

Permanently closed.
14/03/2022
● 100 % JOB PLACEMENT ●जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण  परिसरातील  युवकांसाठी स्वर्ण संधी( SC/ST व  MINORITY पिवळे कार्ड धारक)...
27/01/2022

● 100 % JOB PLACEMENT ●
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण परिसरातील युवकांसाठी स्वर्ण संधी

( SC/ST व MINORITY पिवळे कार्ड धारक) युवक-युवतींसाठी राज्य व भारत सरकार यांच्या उपक्रमातून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत मोफत प्रशिक्षण मिळत आहे
विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण असणार आहे त्यानंतर राहण्यासाठी हॉस्टेल व्यवस्था जेवणाची व्यवस्था व स्टेशनरी गणवेश मिळणार आहे
● शिक्षण पात्रता 10 किंवा 12 उत्तीर्ण असावा वयोमर्यादा 18 ते 35 दरम्यान असावी
●कागदपत्रे - 4 पासपोर्ट फोटो,10/12 मार्कशीट ,पिवळे कार्ड,/रोजगारहमी कार्ड,बँक पासबुक,शाळा सोडल्याचा दाखला,जातीचा दाखला,आधार कार्ड इत्यादी
● ऍडमिशन
1 फेब्रुवारी पासून बॅच चालू होणार आहे ऍडमिशन चालू आहेत
70 विद्यार्थी / विद्यर्थिनी ना प्रवेश असेल
●ठिकाण : जुना ITI SKY INTERNATIONAL SCHOOL COMPUS कुसुबां जळगाव

■ अधिक माहिती साठी व ऍडमिशन साठी संपर्क
प्रतिक जाधव 7709918469

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share