ShivSena Jalgaon - शिवसेना जळगांव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • ShivSena Jalgaon - शिवसेना जळगांव

ShivSena Jalgaon - शिवसेना जळगांव शिवसेना सोशल मीडिया ,
जळगांव.🚩🏹

16/01/2026

16/01/2026
16/01/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!

#राज्याभिषेक_सोहळा

16/01/2026

छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी कोटी कोटी वंदन!

16/01/2026

महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन आणि मतदारांचे आभार!

शिवसेनेचा सुवर्णकाळ!महाराष्ट्रात आपण नगरपालिका निवडणुकांमध्ये ४ हजार नगरसेवकांच्या जागा, तर १८७ नगराध्यक्षपदांच्या जागां...
21/12/2025

शिवसेनेचा सुवर्णकाळ!

महाराष्ट्रात आपण नगरपालिका निवडणुकांमध्ये ४ हजार नगरसेवकांच्या जागा, तर १८७ नगराध्यक्षपदांच्या जागांवर लढलो. हा शिवसेनेचा सुवर्णकाळ आहे.

-शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे

Address

जळगाव
Jalgaon

Telephone

+918355008055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivSena Jalgaon - शिवसेना जळगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share