Jalgaon City Municipal Corporation - जळगाव शहर महानगरपालिका

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Jalgaon City Municipal Corporation - जळगाव शहर महानगरपालिका

Jalgaon City Municipal Corporation - जळगाव शहर महानगरपालिका JALGAON MUNICIPAL CORPORATION

जळगावकरांनो यंदा उन्हाळ्यात आपली काळजी घ्या
24/03/2026

जळगावकरांनो यंदा उन्हाळ्यात आपली काळजी घ्या

आज दि २३/०३/२०२६ वार सोमवार रोजी शहीद दिन असल्याकारणाने -भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे प्रतिमेचे माल्यार्पण जळगाव शहर ...
23/03/2026

आज दि २३/०३/२०२६ वार सोमवार रोजी शहीद दिन असल्याकारणाने -
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे प्रतिमेचे माल्यार्पण जळगाव शहर महानगरपालिकेच्या पहिला मजला येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले तरी याप्रसंगी मा. महापौर व मा. अतिरिक्त आयुक्त मा. मुख्यलेखपरीक्षक मा.उपायुक्त उपस्थित होते.

जागतिक पाणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
22/03/2026

जागतिक पाणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जाहीर आवाहन१३ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघमतदार राजा जागा हो! आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा!भारत निवडणूक आयोगामार्फत राज...
22/03/2026

जाहीर आवाहन
१३ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ
मतदार राजा जागा हो! आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा!
भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR - Special Intensive Revision) कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भविष्यात मतदार यादीवर येणारे संभाव्य आक्षेप कमी करण्यासाठी आणि एक अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराने आपले नाव २००२ च्या मतदार यादीतील माहितीसोबत मॅपिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्हाला काय करायचे आहे?
१. voter.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२. "Search Your Name in Last SIR" हा पर्याय निवडून तुमचे नाव शोधा.
३. तुमचे नाव मिळाल्यास खालील माहिती संकलित करा:
मतदार संघ क्रमांक
यादी भाग क्रमांक
यादी भागातील अनुक्रमांक
४. ही माहिती घेऊन आपल्या भागातील BLO (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचे आजचे नाव २००२ च्या नावाशी मॅपिंग करून घ्या.
⚠️ तुमचे नाव २००२ मध्ये नसल्यास:
जर तुमचे नाव २००२ च्या यादीत नसेल, तर आपल्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांची वरीलप्रमाणे २००२ ची माहिती आपल्या BLO कडे त्वरित जमा करावी.

आपल्या मालमत्ताकराचा एकरकमी भरणा करा आणि अभय योजनेचा लाभ घ्या.
19/03/2026

आपल्या मालमत्ताकराचा एकरकमी भरणा करा आणि अभय योजनेचा लाभ घ्या.

18/03/2026
जळगांव शहर महानगरपालिका तर्फे सुरू असलेल्या मालमत्तकर शास्ती माफी "अभय योजना" शेवटच्या टप्प्यात असून आजच आपला कर भरा आणि...
17/03/2026

जळगांव शहर महानगरपालिका तर्फे सुरू असलेल्या मालमत्तकर शास्ती माफी "अभय योजना" शेवटच्या टप्प्यात असून आजच आपला कर भरा आणि १००% शास्ती माफी मिळवा

एच पी व्ही लसीकरण म्हणजे गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याचा नवा पर्याय आहे. आजच लसीकरण करून घ्या.
12/03/2026

एच पी व्ही लसीकरण म्हणजे गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याचा नवा पर्याय आहे. आजच लसीकरण करून घ्या.

महापालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण मा महापौर, मा उप महापौर तसेच पदाधिकारी, मा आयुक्त साहेब...
07/03/2026

महापालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण मा महापौर, मा उप महापौर तसेच पदाधिकारी, मा आयुक्त साहेब आणि नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले आणि जेसीबी मशीन द्वारे लगेच प्रत्यक्ष कामाला करण्यात आली

नुकत्याच संपन्न झालेल्या खान्देश महोत्सव २०२६ मध्ये बचतगटांच्या स्टॉल वर मा महापौर सौ दिपमाला काळे यांनी भेट देऊन खरेदी ...
07/03/2026

नुकत्याच संपन्न झालेल्या खान्देश महोत्सव २०२६ मध्ये बचतगटांच्या स्टॉल वर मा महापौर सौ दिपमाला काळे यांनी भेट देऊन खरेदी आणि अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला त्यातील काही निवडक क्षण

हॉकर्स समिती सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या समस्या समजून घेतांना मा महापौर सौ दिपमाला काळे आणि मा उप महापौर श्री मनोज चौ...
07/03/2026

हॉकर्स समिती सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या समस्या समजून घेतांना मा महापौर सौ दिपमाला काळे आणि मा उप महापौर श्री मनोज चौधरी

Address

Nehru Chowk, M. G. Road
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon City Municipal Corporation - जळगाव शहर महानगरपालिका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share