24/08/2023
*विवेकानंद केंद्र कन्याकुमारी*
*शाखा -जळगाव*
🎯 *युवा नेतृत्व विकसन उपक्रम-२०२३* 🎯
स्वामी विवेकानंद म्हणायचे की युवकच या राष्ट्राचे पुनरुत्थान करू शकतात ,त्यांचा युवकांवर खूप विश्वास होता,तसेच स्वामीजींचे विचार समाजातील सर्व स्थरावर पोहचावे व विशेषत: सर्व युवा वर्गासाठी.
*विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांतातर्फे* मागील *२७* वर्षापासून युवा नेतृत्व विकसन उपक्रम राबवत आहे. जळगाव येथीलही सर्व महाविद्यालय व अभ्यासिका, क्लासेस, ऍकॅडमी मध्ये हा उपक्रम राबवला जातो.
⏺️ *उपक्रम माहिती*
या उपक्रमात आपण ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी करू शकता.
नोंदणी केल्यावर आपल्याला एक पुस्तक मिळेल.
-पुस्तकावर आधारित ५० गुणांची बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची परीक्षा होईल.
-त्यातर सहभागी प्रमाणपत्र मिळेल.
-सहभागी विद्यार्थ्यांना एक दिवसीय *युवा प्रेरणा शिबिर* सहभागी होता येईल.
-युवा प्रेरणा शिबिरानंतर नाशिक येथे राज्यातील निवडक विद्यार्थ्यांसोबर *३ दिवस निवासी शिबीर अनुभवायला मिळेल*
⤵️
*📝परीक्षा व नोंदणी शुल्क*-५०₹
(पुस्तकासहित)
*📖परीक्षेसाठी पुस्तक -* स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश
*परीक्षा माध्यम:- मराठी आणि इंग्लिश*
*📈वयोगट :* *१८ ते ४०*
*⏳परीक्षा कालावधी १ तास (५० मार्क, MCQ* )
⤵️ *उपक्रमातून मला काय मिळेल?*
🎯जीवन कौशल्य ( *life skills* )
*🏭 उद्योजकता विषयाला प्राधान्य*
◼️व्यवस्थापकीय कौशल्य ( *management skills* )
आत्मसात करण्याची संधी....
⏳ *वेळेचे व्यवस्थापन(Time management)*
📈एक दिवसीय *Personality Development Camp*
📜 सहभाग घेतल्या चे *प्रमाणपत्र*
*🛣️यशस्वी मार्गदर्शन*
◾ *एकदिवसीय शिबिरात भाग घेतल्यावर डिसेंबर/जानेवारी मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाशिबीरात जाण्याची संधी....*
📍 *नोंदणी साठी लिंक*👇
https://forms.gle/QspxfYCrEg3pTuWT9
*☎️संपर्क:*
*-वैभव दादा माळी*
युवा नेतृत्व विकसन उपक्रम प्रमुख- 8007030346
*-डॉ.नासिकेत सुर्यवंशी*
9822864167