12/08/2025
ऑगस्ट 2025 तोरणमाळ येथील स्थानिक रहिवासी म्हणजेच आदिवासी महिलांना व लहान मुले तसेच गरजूंना उबदार ब्लॅंकेट चे वाटप निर्मिती फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले जवळपास 200 लोकां पर्यंत आम्ही आमच्याकडून एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो आणि ह्या वर्षी सुद्धा...🙏