ERO_200_Indapur

ERO_200_Indapur 200 इंदापूर विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रीय मतदार दिन २०२३मतदानाइतके अमूल्य नसे काही बजावू हमखास मताधिकार आम्हीमाझं मत, माझं भविष्य!!येतोय लवकरच...       ...
20/01/2023

राष्ट्रीय मतदार दिन २०२३

मतदानाइतके अमूल्य नसे काही
बजावू हमखास मताधिकार आम्ही

माझं मत, माझं भविष्य!!

येतोय लवकरच...

 #संविधाननामा -  #लोकशाही
18/01/2023

#संविधाननामा - #लोकशाही


मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र,  थिंक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटणयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *...
17/01/2023

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, थिंक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

*लोकशाही गप्पा भाग ९*

*युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये*

परिसंवादाच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या.

17/01/2023

कोल्हापूरकरहो, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मराठी किडा यांनी संयुक्त विद्यमाने कोल्हापूरचा लोकशाही दौरा आयोजित केला होता. तेव्हा कोल्हापूरच्या खास गोष्टी आणि तिथल्या समस्या, त्यावरचे उपाय याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहायचा म्हणजे पाहायचा.

Marathi Kida Election Commission of India Deo Kolhapur DEO Kolhapur

16/01/2023

फलटणकर...
येतोय तुमच्या भेटीला
तुमच्या तालुक्यात
घेऊन लोकशाही गप्पा भाग ९

*लोकशाही गप्पा भाग ९**युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये**सकाळी ११.०० वा.*थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दुवा :  https://youtu.be/L...
16/01/2023

*लोकशाही गप्पा भाग ९*

*युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये*

*सकाळी ११.०० वा.*

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दुवा : https://youtu.be/L51lpaMOTto

चला तर मग बायोमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

*लोकशाही गप्पा भाग ९**युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये**सकाळी ११.०० वा.**सहभाग* – १. अरविंद मेहता (पत्रकार) २. स्वप्नील शिंद...
16/01/2023

*लोकशाही गप्पा भाग ९*

*युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये*

*सकाळी ११.०० वा.*

*सहभाग* – १. अरविंद मेहता (पत्रकार) २. स्वप्नील शिंदे (पत्रकार, टाइम्स नाऊ) ३. सत्यजित गुरव (सामाजिक कार्यकर्ते) ४. प्रगती जाधव - पाटील (उपसंपादक, लोकमत सातारा) ५. अॅड. सुस्मिता धुमाळ (अधिवक्ता) ६. श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र),

*संवादक* – प्रा. डॉ. दीपक पवार(विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)

थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दुवा : https://youtu.be/L51lpaMOTto

'तृतीयपंथी प्राइड मंथ' चे औचित्य साधून 'किन्नर मॉं' या तृतीयपंथी संस्थेव्दारे मुंबई येथे 'गुलाबी रॅली'चे आयोजन करण्यात आ...
14/01/2023

'तृतीयपंथी प्राइड मंथ' चे औचित्य साधून 'किन्नर मॉं' या तृतीयपंथी संस्थेव्दारे मुंबई येथे 'गुलाबी रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यावेळी उपस्थित होते.

13/01/2023

जानेवारी २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी मताधिकाराविषयी स्व-उदाहरणातून व्यक्त केलेले मत -

 #मनावरघ्यामतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी दुवा: www.nvsp.inमतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी दुवा - https://ceoelect...
11/01/2023

#मनावरघ्या

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी दुवा: www.nvsp.in

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी दुवा - https://ceoelection.maharashtra.gov.in/

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक २६ सप्टेंबर  ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत *‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२...
10/01/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत *‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२’ या स्पर्धेचे* आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा विषय *लोकशाही, मताधिकार या विषयावर आधारित लोकगीते* हा होता. सदर स्पर्धेचा हा निकाल -

सदर स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पुंडलिक कोल्हटकर आणि डॉ. सान्वी जेठवाणी यांनी पाहिले.

!!यशवंतांचे अभिनंदन!!

 #संविधाननामा -  #धर्मनिरपेक्षता
09/01/2023

#संविधाननामा - #धर्मनिरपेक्षता


Address

100 Futi Road New Administrative Building Tahsil Office Indapur 200 Indapur Assembly Constituency
Indapur
413106

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO_200_Indapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share