ARFT आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे

ARFT आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे A Registered NGO which works in Disaster Management since last 12 years involved in Flood,Fire, Accidents related search ,rescue & relief operations.

And training people in disaster management.

31/05/2023
16/10/2021
23/08/2021

रक्षाबंधन व गौरवपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न

27/07/2021

NDRF सोबत आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे
अर्जुनवाड मध्ये रेस्क्यू करताना

25/07/2021

कुटवाड येथून कनवाड येथे 1 की.मी पर्यंत बोट खांद्यावर घेऊन जात असताना

25/07/2021

दि.25/07/21 रोजी शिरोळ येथून कनवाड येथे रेस्क्यू साठी जात असताना

12/08/2020

आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे,इंगळी येथे पूर परिस्थितीची पाहणी करताना 10/08/2020 सोमवार

आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे संस्थेमार्फत रेस्क्यू पथक सज्जसंभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठीरेस्क्यू पथक सज्ज .आपत्ती...
11/08/2020

आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे संस्थेमार्फत रेस्क्यू पथक सज्ज

संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी
रेस्क्यू पथक सज्ज .

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा.प्रसाद संकपाळ साहेब, हातकणंगले तालुका तहसीलदार मा.उबाळे साहेब,नायब तहसीलदार साहेब यांचे आदेशाने चंदूर, इंगळी,रुई,इचलकरंजी या गावांमध्ये यांत्रिकी रबरी बोटी सहित रेस्क्यू टीम सज्ज ठेवणेत आली आहे .
याचे अनुषंगाने
,दि.09/08/2020 रविवारी चंदूर येथे उपस्थित मान्यवराच्या हस्ते बोटीचे पूजन करून ,तेथील पूरपरिस्थितीची पाहणी केली ,नदीपात्रात प्रात्यक्षिक घेणेत आले, यावेळी चंदूर गावचे पोलीस पाटील राहुल वाघमोडे,प्रशासक नारायण रामन्ना ,तलाठी मॅडम सीमा धोतरे,ग्रामसेवक कांबळे साहेब ,सर्कल पुजारी साहेब,माजी सरपंच माणिक पाटील,विजय पाटील ,संजय घोरपडे व सर्व सदस्य ,गावकरी उपस्थित होते ,
यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष सुरज मुरगुंडे यांचे नेतृत्वाखाली मा.संभाजी झुटाळ, किरणकुमार पाटील,प्रमोद पाटील,मंथन महिंद,सागर पाटील,ओंकार माने,विकास जित्ती ,पवन वडर,विकास शिकलगार,विनोद लोहार ,बेनवाडे, बोट टेक्निशन अनिल पाटील ,स्वागता खराडे,मैथिली पोवार,सानिका मोकाशी यांचे उपस्थित कार्य पार पाडले.

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे बंदोबस्त करताना आधार रेस्क्यू फोर्स, टाकवडे संस्थेमधील जवान
23/07/2020

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे बंदोबस्त करताना आधार रेस्क्यू फोर्स, टाकवडे संस्थेमधील जवान

Only Aadhar
22/07/2020

Only Aadhar

Address

Ichalkaranji

Telephone

+918668217123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ARFT आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ARFT आधार रेस्क्यू फोर्स,टाकवडे:

Share

Category