भारत राष्ट्र समिती - महाराष्ट्र राज्य

  • Home
  • India
  • Hyderabad
  • भारत राष्ट्र समिती - महाराष्ट्र राज्य

भारत राष्ट्र समिती - महाराष्ट्र राज्य भारत राष्ट्र समिती - महाराष्ट्र राज्य Official Page

🔥 *हिंदुओं का राजनीतिकरण*🔥  🔥 *BJP का Double Standards*🔥 ✅ *Who should get the Credit of Ayodhya Ram Mandir ?*✅ *Who dem...
21/01/2024

🔥 *हिंदुओं का राजनीतिकरण*🔥
🔥 *BJP का Double Standards*🔥

✅ *Who should get the Credit of Ayodhya Ram Mandir ?*
✅ *Who demolished the Babri Masjit ?*
✅ *Who is doing politics in the name of Lord Shri Ram Ji?*
✅ *What Atal Bihari Vajpaiee ji, Lal Krishna Advani ji & Balasaheb Thakre ji said in the interview after Babri Masjit Demolition.*

✅ *अयोध्या राम मंदिर का श्रेय किसे मिलना चाहिए ?*
✅ *बाबरी मस्जिद को किसने ढहाया ?*
✅ *प्रभु श्री राम जी के नाम पर राजनीति कौन कर रहे हैं ?*
✅ *बाबरी मस्जिद विध्वंस के बाद अटल बिहारी वाजपेई जी, लाल कृष्ण आडवाणी जी और बालासाहेब ठाकरे जी ने इंटरव्यू में क्या कहा था ?*



#राममंदिर #अयोध्याराममंदिर #रामजन्मभूमि #जयश्रीराम #अयोध्या

👇👇👇👇👇👇👇👇

*Watch YouTube Video* 📑

https://youtu.be/x3wv8QTMhkE

*Watch Twitter Video* 📑

https://twitter.com/jayantdeshm/status/1748702188707397833?t=ueFqCJoxOVtuDEiZvqPdZA&s=19

*Watch Instagram Video* 📑

https://www.instagram.com/reel/C2Uv6MTvRkX/?igsh=NzhmeTRsOXZkNGVp

*Watch Facebook Video* 📑

https://m.facebook.com/story.php?story_fbid=899396205523521&id=100063594500196&mibextid=CDWPTG

Watch full video to know - Who should get the Credit of Ayodhya Ram Mandir ?Who demolished the Babri Masjit ?Who is doing politics in the name of Lord Shri R...

श्री जयंत देशमुख जीराष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी आणि नेतेभारत राष्ट्र समिती, BRS पार्टीतुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभ...
02/01/2024

श्री जयंत देशमुख जी
राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी आणि नेते
भारत राष्ट्र समिती, BRS पार्टी

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐✨️

KCR Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR Max Maharashtra BRS Party Jayant Deshmukh Loksatta Lokmat BRS News

27/11/2023

🛑 *बीआरएस पार्टी सेल्फी अभियान* 🛑

इस ३० नवंबर २०२३ को भारत राष्ट्र समिती, बीआरएस पार्टी को तेलंगणा राज्य में जिताने के लिए कार को वोट करे और भारत परिवर्तन क्रांति के लिए अपना समर्थन दे।

*इस लिंक पर क्लिक करे (getdp.co/brssmhindi) और अपना विक्टरी साइन वाला फोटो अपलोड करे और फिर डाऊनलोड करे।*

*यह फोटो आपके व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक एवं अन्य सोशल मीडिया अकाउंट्स पर अपलोड करे। आपका बहुमूल्य समर्थन भारत राष्ट्र समिती, बीआरएस पार्टी की शक्ति है।*






*BRS सोशल मीडिया टीम*

🛑 *BRS Party Selfie Campaign* 🛑

*On this 30th November 2023, You should Vote for Car (Election Symbol of Bharat Rashtra Samithi,BRS Party) & extend your valuable support to the Bharat Parivartan Mission to make sure BRS Party should get Massive Victory in Telangana State.*

*Click on this link (getdp.co/brssm), then upload your victory sign photo and then download it.*

*Upload this photo on your WhatsApp, Twitter, Instagram, Facebook, and other social media accounts.*

*Let us show the Power of *






Best Regards,
*BRS Social Media Team*

BRS विदर्भ कार्यालय नागपुर येथे काल *दिवाळी पंचमी* कार्यक्रम साजरा करन्यात आला या प्रसंगी *श्री जयंत देशमुख* (राष्ट्रीय ...
19/11/2023

BRS विदर्भ कार्यालय नागपुर येथे काल *दिवाळी पंचमी* कार्यक्रम साजरा करन्यात आला या प्रसंगी *श्री जयंत देशमुख* (राष्ट्रीय प्रभारी - BRS सोशल मीडिया) यांच्या हस्ते तुलसी च्या झाडाला अगरबत्ती , कपूर , अष्टगंध लाहून श्रीफल ला तोडून कार्यक्रम चे उद्घाटन करन्यात आले , प्रमुख उपस्थिति आकाश सुखदेव (पुर्व विदर्भ समन्वयक सोशल मीडिया) कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रविकांत खोब्रागडे (समन्वयक, नागपुर जिल्हा). श्री जयंत देशमुख जी यांनी BRS चे आपले अनुभव व BRS पक्ष्याला सोशल मीडिया द्वारे कसे वाढवीता येनार यांबदल मार्गदर्शन केले . *दिवाळी पंचमी* कार्यक्रमा मध्ये फटाखे फोडन्यात आले व BRS कार्यालयातील कर्मचा-यांना मिठाई च्या डब्बा दक्षीना देन्यात आले. याद्वारे दिवाली पंचमी च्या कार्यक्रम खुब उत्सवा मध्ये BRS विदर्भ कार्यालय येथे मनविन्यात आला.

या कार्यक्रमा मध्ये तिलकराज पडोळे , डॉ निलेश वानखड़े, प्रशांत मोहिते, निलेश वानखड़े, नाना भाऊ चव्हाण, पंकज भालेराव, सुधिर धनविजय, अभिजीत बोबळे , प्रशांत तायडे, साहिल बाबुळकर, श्री हजारे , शिशुपाल चिखले, शिवकांत कांबळे , विकास गायकवाड़, धनराज उपरे हे समन्वयक, सहसमन्वयक, कार्यकर्ता,व कर्मचारी उपस्थित होते !

BRS Party KCR Kalvakuntla Kavitha Balasaheb Sanap Ghanshyam Shelar - घन:शाम शेलार BRS News Jayant Deshmukh Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR BRS Army Loksatta Lokmat Max Maharashtra Ktr Anna

15/11/2023

१.निवडणुकीच्या वेळी सोशल मीडियाचा योग्य वापर
२.बनावट/खोटी/चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना
याबद्दल Max Maharashtra ला दिलेल्या मुलाखतीमध्ये BRS Party राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी श्री.जयंत देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

#म #महाराष्ट्र
KCR Jayant Deshmukh Balasaheb Sanap Manik Kadam Ghanshyam Shelar - घन:शाम शेलार BRS News Kalvakuntla Kavitha Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR BRS Army Loksatta Lokmat Ktr Anna B.J.Deshmukh Nana Bachhav नाना बच्छाव पुढारी मस्त शेतकरी त्रस्त Charan Waghmare

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला,दारातला दिवा आकाशात खुललेला!अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात,लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात!!...
12/11/2023

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला,
दारातला दिवा आकाशात खुललेला!
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात,
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात!!.💥
🌸🙏🏻लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻

#लक्ष्मीपूजन #दिपावली

#म

09/11/2023

NCRB (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीनुसार, 1995 ते 2014 या काळात भारतात 2.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांपाठोपाठ दरवर्षी 4000 हून अधिक आत्महत्यांच्या घटनांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

वरील सर्व राज्यांमध्ये काँग्रेस किंवा भाजप सरकारची सत्ता आहे.

तेलंगणात BRS पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर, तेलंगणातील शेतकर्‍यांना 24 तास वीज आणि पाणीपुरवठा करण्यात येत आहे, ज्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांचे समाधान प्रमाण प्रचंड वाढले आहे.

ज्यामुळे गेल्या काही वर्षांत तेलंगणात जवळपास शून्य शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे हे साध्य झाले आहे.








BRS Party Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR Kalvakuntla Kavitha BRS News Ghanshyam Shelar - घन:शाम शेलार BRS Army Balasaheb Sanap KCR Jayant Deshmukh Charan Waghmare Nikhil Deshmukh Ktr Anna Manik Kadam B.J.Deshmukh Lokmat पुढारी मस्त शेतकरी त्रस्त Loksatta

महाराष्ट्रात बी.आर.एस च्या गुलाबी वादळाची झंजावत सुरुवात.50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर बी.आर.एस चा ताबा. #म  #महाराष्ट्...
07/11/2023

महाराष्ट्रात बी.आर.एस च्या गुलाबी वादळाची झंजावत सुरुवात.

50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर बी.आर.एस चा ताबा.
#म #महाराष्ट्र




BRS Party KCR BRS Army Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR Kalvakuntla Kavitha Balasaheb Sanap Ghanshyam Shelar - घन:शाम शेलार Ktr Anna BRS News Charan Waghmare Jayant Deshmukh Manik Kadam Nikhil Deshmukh B.J.Deshmukh Nana Bachhav नाना बच्छाव @

आज  #मुंबईत भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयकांची बैठक मा. श्री. जयंत देशमुख साहेब, राष्ट्रीय प्रभ...
30/10/2023

आज #मुंबईत भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयकांची बैठक मा. श्री. जयंत देशमुख साहेब, राष्ट्रीय प्रभारी सोशल मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत उपक्रमांशी संबंधित कृती आराखडा आणि पुढील वाटचाली संदर्भात चर्चा तसेच अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
यावेळी श्री. उदयरावजी घाटगे साहेब- महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रभारी, श्री. शशिकांत ससाणे- महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक, श्री. चिन्मय जोशी- महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक, श्री. आकाश सुखदेवे- नागपूर विभागीय सोशल मीडिया समन्वयक, श्री. प्रशांत भाटकर- अमरावती विभागीय सोशल मीडिया समन्वयक, श्री. शाहरुख पटवे- नाशिक विभागीय सोशल मीडिया समन्वयक व श्री. सत्यजित जोंधळे- मराठवाडा विभागीय सोशल मीडिया समन्वयक उपस्थित होते.






BRS Party KCR Kalvakuntla Kavitha BRS News Kalvakuntla Taraka Rama Rao - KTR Balasaheb Sanap B.J.Deshmukh BRS Army Manik Kadam Kvrbrs Ghanshyam Shelar - घन:शाम शेलार Charan Waghmare Nikhil Deshmukh Jayant Deshmukh

Address

Telangana Bhavan, Road No. 10, Banjara Hills
Hyderabad
500034

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारत राष्ट्र समिती - महाराष्ट्र राज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share