24/04/2023
*न्हावी (नाभिक) समाजाचे इतिहासातील योगदान*
*( कृपया सर्वांनी वाचावे )*
🙏🙏
१.अखण्ड भारत देशाचे निर्माण करणारे महापदम न्हावी होते।
–––––
२.एकछत्र शासन करणारे सम्राट अशोक न्हावी होते।
–––––
३.अग्नि निर्माण करणारे ऋषि सविता न्हावी होते।
–––––
४.संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांचे पहिले शिष्य उपाली न्हावीच होते
५.लग्न आणि शुभ विवाह च्या चाली रिती बनविणारे महर्षि छौर न्हावीच होते।
––––––
६.ज्यांच्या भक्तीच्या शक्तीने भगवान विष्णुना न्हावी रूप घ्यावे लागले ते संत शिरोमणी सेना महाराज न्हावी होते,संत नगाजी महाराज देखील न्हावीच होते।
–––––
७.आयुर्वेदाचे जन्मदाता धनवंतरी सुध्धा न्हावी होते।
–––––
८.यूनानी शासक सिकन्दरलाही गुढगे टेकायला लावणारे न्हावीच होते।
–––––
९.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे विश्वासू मावळे जीवाजी महाले आणि शिवाजी काशीद न्हावी होते।
–––––
१०.इंग्रजांना पळता भुई थोडी करणारे विर भाई कोतवाल,हुतात्मा सांडू वाघ,हुतात्मा शाहीर लाला वाघमारे देखील न्हावीच होते।
–––––
११.बिहार राज्यात इतिहास रचणारे श्री कर्पूरी ठाकुर आणि हंगामी पंतप्रधान सुद्धा न्हावीच होते।
–––––
१२.रंगभूमीच्या रंगमंचाला जन्म देनारे भिखारी ठाकुर देखील न्हावी होते।
१३.विश्व सनातन धर्माला पुढे नेऊन निशुल्क जलपान सेवा देणारे जगातील एकमेव सैनिक GUDDU BSF देखील न्हावीच होते
*************************...म्हणूनचं माझ्या तमाम नाभिक बंधु भगिनींनो,
आपल्या जातीचा गर्व बाळगा..
आपलीं गौरवशाली परंपरा आणि तिचे इतिहासातील योगदान याचा सदैव अभिमान बाळगा,
इतर जातींनाही कुतूहल वाटावे अशा आपल्या गौरवशाली जातीला कधीच लपवू नका,
न्हावी असल्याचा स्वाभिमान मनामनात जागउन आमच्या पूर्वजांचा अजरामर इतिहास आणि त्यांचे भरीव योगदान जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहचवा,आणि अभिमानाने साऱ्या जगाला सांगा...
*"होय, आम्ही न्हावी आहोत.....‼️"*
*संकलन*
*संजय पंडित*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏