02/02/2024
युवा प्रतिष्ठान संचलित जे आर डी प्री स्कूलच्या वतीने..... सर्व पालकांना सूचित करण्यात येते की दि. 4/2/2024 वार रविवार रोजी जे. आर. डी स्कूलमधे अध्यक्ष सौ संगीता संभाजी पाटील व स्कूल स्टाफ कडून हळदी कुंकू व बाल संगोपन संस्कार मार्गदर्शन तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शनासाठी अनाथांची आई आदरणीय सौ. मिराताई कदम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व महिलांनी उपस्थित राहावे ही विनंती.
(सहभागी महिलांसाठी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ही वेळेतच होईल)
प्रिन्सिपल
श्वेता पाटील.