06/07/2025
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या ।
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुरंगा ।
विठ्ठल भक्तीचा ध्यास असलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!....💐🚩
#आषाढीएकादशी #वारी