Sant Bhagwanbaba yuvak sanghtna

Sant Bhagwanbaba yuvak sanghtna Shree Sant Bhagwanbaba youvak sanghtna Hingoli District page

लोकनेत्या आदरनिय सौ.पंकजाताई मुंढे यांच्याबद्दल सोशल मिडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आज हिंगोली येथे श्री संत ...
26/06/2024

लोकनेत्या आदरनिय सौ.पंकजाताई मुंढे यांच्याबद्दल सोशल मिडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आज हिंगोली येथे श्री संत भगवान बाबा युवक संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय हिंगोली, येथे पोलीस उपअधीक्षक गृह श्री.विष्णुकांत गुठ्ठे साहेब यांना निवेदन देण्यात आले.व संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार करण्यात आली.या निवेदनावर संघटनेचे जिल्हाप्रमुख गोपाल बांगर,जिल्हा संघटक शिवाजीराव घुगे,जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार शिवाजीराव घुगे,जिल्हा प्रवक्ता प्रा.गजानन बांगर,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रवि गुठ्ठे आदी मान्यवरांच्या स्वाक्षरी आहेत....

 #पोखरी तालुका अंबड जिल्हा जालना येथे काल स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेची अवहेलना करणाऱ्या समा...
13/03/2024

#पोखरी तालुका अंबड जिल्हा जालना येथे काल स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेची अवहेलना करणाऱ्या समाजकंटक - विकृत मानसिकतेचा जाहिर निषेध समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विकृत मानसिकतेला महाराष्ट्राच्या गृह विभागाने तत्काळ अटक करावी...
या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला महाराष्ट्र पोलिसांनी अटक करुन खडी फोडायला लावावी,
अन्यथा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रेमी महाराष्ट्रभर शांत बसणार नाही.
जय भगवान जय गोपीनाथ
🌱🌹🙏🏻🌹🌱

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर नियोजक पदासाठी च्या परीक्षेमध्ये सेलसुरा येथील किरण सुदामराव ...
23/05/2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक नगर नियोजक पदासाठी च्या परीक्षेमध्ये सेलसुरा येथील किरण सुदामराव घुगे यांची संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून ११ वा क्रमांक व वंजारी समाजातुन प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल त्यांचा श्री संत भगवान बाबा युवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी उपस्थित श्री संत भगवान बाबा युवक संघटनेचे जिल्हाप्रमुख गोपाल बांगर,जिल्हा प्रवक्ता प्रा.गजानन बांगर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रवि गुठ्ठे,शहर प्रमुख गणपत बांगर,सेलसुरा येथील ग्रा.पं.सदस्य सतीश घुगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती..

 #राष्ट्रसंत_श्री_भगवान_बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त बाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.🌱🌹🙏🏻🌹🌱
29/01/2021

#राष्ट्रसंत_श्री_भगवान_बाबा
यांच्या पुण्यतिथी निमित्त बाबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
🌱🌹🙏🏻🌹🌱

महाराष्ट्राच्या लोकनेत्या,माजी मंत्री सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंढे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सावरगाव घाट,त...
31/10/2020

महाराष्ट्राच्या लोकनेत्या,माजी मंत्री सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंढे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सावरगाव घाट,ता.पाटोदा,जि.बीड येथे दसरा मेळावा घेतल्याबद्दल माजी मंत्री सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंढे यांच्यासह,आमदार,खासदार व इतर 50 अशा 55 जणांवर जे गुन्हे दाखल झाले,ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी श्री संत भगवान बाबा युवक संघटना,जिल्हा हिंगोलीच्या वतीने उपजिल्हाधिकारी मा.श्री.गोविंद रणविरकर साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

30/10/2020

Address

Wanjarwada
Hingoli
431513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Bhagwanbaba yuvak sanghtna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category