17/12/2017
आजंतीच्या खरड़ा कंपनीतील कॉम्प्रेसरच्या स्फोटात महिला कामगाराचा मृत्यू.
--------------------------------------------
माजी आमदार राजुभाऊ तिमांडे यांच्या मध्यस्तिने
मृतक कुटुम्बीयांना ७.५० लाख रुपयाची मदत कंपनी तर्फे देण्यात आली त्या वेळी न.प अध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरसेवक धनु बकाने,देवा कुबड़े, सुनील डोंगरे, नरेश ईवनाथे इत्यादी उपस्तित होते..