Vipul Kishor Bhore

Vipul Kishor Bhore ....

070570 00540
09/12/2024

070570 00540

*धेयासाठी अतोनात प्रयत्न करा**जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल**कारण वेडेच लोक इतिहास घडवतात* *आणि शिकलेली लोकं इतिह...
15/04/2023

*धेयासाठी अतोनात प्रयत्न करा*
*जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल*
*कारण वेडेच लोक इतिहास घडवतात*
*आणि शिकलेली लोकं इतिहास वाचतात ...!"*

*जिंकण्यासाठीच जन्माला आलो ...  जिंकुनच मरणार* 💯✌🏻
15/04/2023

*जिंकण्यासाठीच जन्माला आलो ... जिंकुनच मरणार* 💯✌🏻

27/07/2020
कुणी न इथे सखे सोबतीआता सारेच विराण कसेकुठूनतरी धावत येशीलआशा हीच मनात वसेभलत्याच दुनियेत जाऊन बसलास बालूही दुनिया का नि...
27/07/2020

कुणी न इथे सखे सोबती
आता सारेच विराण कसे
कुठूनतरी धावत येशील
आशा हीच मनात वसे
भलत्याच दुनियेत जाऊन बसलास बालू
ही दुनिया का निष्ठूर असे ??
बघ जमलेच तर ! मागे वळूनी
तुझे सारे सखेसोबती
तुझ्याविना झालेत रे ! वेडेपिसे !!

काय झालं रे बालू हे 😭 खुप आठवण येते रे तूझी 😭

Love you so much Darling👑

Wish you happy birthday my King 👑

मित्रांनो,     आमचे मार्गदर्शक श्री महादेव ( सर) माळी यांचा नातु चि.प्रणित (मिलिंदचा मुलगा),वय अवघं साडेचार वर्षे!तो सध्...
03/02/2020

मित्रांनो,
आमचे मार्गदर्शक श्री महादेव ( सर) माळी यांचा नातु चि.प्रणित (मिलिंदचा मुलगा),वय अवघं साडेचार वर्षे!तो सध्या आजारी आहे. त्याला ब्लड कँसर (ल्युकेमिया)झाला आहे. प्राथमिक अवस्थेत असल्याने तो पुर्णपणे बरा होऊ शकतो. असे तज्ञांचे मत आहे. त्याच्यावर सध्या Sahyadri Hospital,शास्त्री चौक, पुणे येथे उपचार सुरू आहेत.
हा उपचार दिर्घकालीन आहे, याचा खर्च कमीतकमी आठरा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आपणां सर्वांना सरांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर काम करत असताना त्याना कधीच कुणाकडूनही अपेक्षा नव्हती आणि असूही नये!या विचारांचा मी आहे परंतु आता महादेव माळी सरांना आपल्या मदतीची गरज आहे.
सरांवर असा प्रसंग येईल असे मला कधीच वाटले नव्हते परंतु इलाज नाही. सरांनी कायम सामान्य माणूस केंद्रबिंदू मानुन काम केले त्या सामान्य माणसांचा दुवा बाळाला वाचवणार आहे!हा माझा द्रुढ विश्वास आहे.
माझी आपणास विनंती तीही हक्काची आहे की आपण सर्वांनी मिळून श्री महादेव माळी सरांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून ह्या चिमुकल्याला जीवदान मिळेल.
महादेव माळी सरांचा आणि मिलिंद दादांचा चा अकाउंट नंबर देत आहे त्या खात्यावर आपली आर्थिक मदत पाठवु शकता, आपण आपली मदत Google Pay सुध्दा करु शकता. धन्यवाद
ICIC Bank,Br.Satara Road,Pune
Name- Milind Mahadev Mali
Saving a/c no, 033701528618
IFSC code - ICIC0000337
---------+----------------------------------------------------
IDBI Bank,Br.- Assembly Road, Kolhapur
Name- Mahadev Tukaram Mali
Saving a/c no. 116104000044040
IFSC Code - IBKL0000116
क्रुपया आपण मदत केल्यानंतर महादेव माळी सर whatsapp no 9923624545 वर कळवा. कारण Google pay वरुन पाठविलेली मदत कळत नाही.
मनापासून सहकार्य करावे ही नम्र विनंती.. मला वरील मोबाईल वर फोन केला तरी चालेल. धन्यवाद......!

दिल्ली च्या मस्तवाल सरकार ला त्यांची जागा दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन मावळे.....!
27/11/2019

दिल्ली च्या मस्तवाल सरकार ला त्यांची जागा दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन मावळे.....!

👉वहाँ ना दुआ काम करे ना दवा , 🗡️जहाँ रौब भी मेरा और राज भी मेरा 👈 👑 Vipul Bhore 👑
22/08/2019

👉वहाँ ना दुआ काम करे ना दवा , 🗡️जहाँ रौब भी मेरा और राज भी मेरा 👈 👑 Vipul Bhore 👑

स्व.आर.आर.पाटील यांची उणीव आज प्रकर्षाने जाणवते.. आज सांगली-कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत आबांनी २००५ सालीच्य...
16/08/2019

स्व.आर.आर.पाटील यांची उणीव आज प्रकर्षाने जाणवते.. आज सांगली-कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत आबांनी २००५ सालीच्या महापुरात केलेले काम आठवते. लोकांप्रतीची कळकळ आणि कर्तृत्वामुळे आबांना कधीही सत्तापदांच्या मागे जाण्याची वेळ आली नाही, उलट सगळी पदे आबांकडे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आली आणि त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. सत्तेत असतानाही कधी गावाकडच्या मातीला आणि मातीतल्या माणसांना आबांनी अंतर दिलं नाही. शेवटच्या माणसाशी आबांची नाळ जोडलेली होती. काहीच हातात नसताना आबा लोकांचे प्रश्न सोडवायला शिकले. आपल्या कार्यामुळे आणि धडाडीच्या निर्णयांमुळे आबांनी निर्माण केलेली ओळख कधीही महाराष्ट्राच्या मनातून पुसली जाणार नाही.

Address

Guhagar

Telephone

7057000540

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vipul Kishor Bhore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vipul Kishor Bhore:

Share