शिवसेना-युवासेना : गुहागर तालुका

  • Home
  • India
  • Guhagar
  • शिवसेना-युवासेना : गुहागर तालुका

शिवसेना-युवासेना : गुहागर तालुका आरोग्य , रोजगार , शिक्षण आणि युवकांचे प?

21/04/2019
प्रादेशिक भूमिपुत्रांची संकल्पना मांडतानाराष्ट्रवादाला कुठलाही ओरखडा न लागूदेनारे............हुकूमशाहीचे समर्थन करतानालो...
17/11/2015

प्रादेशिक भूमिपुत्रांची संकल्पना मांडताना
राष्ट्रवादाला कुठलाही ओरखडा न लागू
देनारे............
हुकूमशाहीचे समर्थन करताना
लोकशाही व्यवस्थेत संघटना—पक्ष
वाढवनारे................
सत्तेच्या कुठल्याही पदावर स्वत: न
बसता बिनचेहर्यांच्या मानसांना सत्तेची पदे
भूषवायला देणारे....................
शस्र तिथे शस्र , सेवा तिथे सेवा या सुत्राचा अवलंब
करुन २॰% राजकारण आणि ८०% समाजकारण असा
मंत्र देनारे..................................................
सरवधर्म समभावाची कठोर
चिकीत्सा करीत "हिंदुत्व हेच
राष्ट्रीयत्व" असे आक्रमकपने
सांगनारे...... हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे म्हनजे देशाच्या
राजकारणातील महानायकच होय !!
______________________________
______________________
तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त
साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र
अभिवादन................

सन्मानिय उध्दवसाहेब ठाकरे
04/10/2015

सन्मानिय उध्दवसाहेब ठाकरे

...उध्दवसाहेब
29/11/2013

...उध्दवसाहेब

16/02/2013

तमाम शिवसैनिकानो लक्षात असू द्या ?
हा परशा उपरकर हा कोकणातील एक दगड होता,ह्या दगडाला (परशा उपरकर ) माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्पर्श करून ह्या दगडाचे सोन्यात (आमदार ) रुपांतर केले!! आता कोकणातील तमाम जनता व शिवसैनिक ह्या परशाचे पुन्हा दगडात रुपांतर केल्या शिवाय गप्प बसणार नाही .....
" जय महाराष्ट्र " जय शिवसेना ".....

आरोप सिध्द करा.......!
29/11/2012

आरोप सिध्द करा.......!

अवश्य भेटा.......!बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकबाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकबाळासाहेबांचा कडवट आ...
29/11/2012

अवश्य भेटा.......!

बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक

बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकबाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकहिंदुह्रुदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. ...
25/11/2012

बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
हिंदुह्रुदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवतीर्थावरच होईल. या बाबद निर्नय घ्यायचा कोणतयाही पक्षाला अधीकार नाही. जर याला कायदाही विरोध करत असेल तर कायदा हातात घ्या. असे मनोहर जोशी म्हणाले. जर ईतर कुणी ही विरोध करत असल तर शिवसैनीक शिवसेना स्टाईल ने आंदोलन करेल. जय महाराष्ट्र......!
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक
बाळासाहेबांचा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक

21/11/2012

http://www.facebook.com/pages/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/167289093412888

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर कडवट व निष्ठावंत शिवसैनिकांसाठी पुरस्कृत पेज.

शुभ दीपावली
12/11/2012

शुभ दीपावली

Jay Maharashtra
06/11/2012

Jay Maharashtra

शिवसेनाप्रमुख कडाडले.......
05/11/2012

शिवसेनाप्रमुख कडाडले.......

Address

Guhagar
415724

Telephone

9702240658

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना-युवासेना : गुहागर तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share