Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha

Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha Social Service

 #भगतसिंह की बैरक की साफ-सफाई करने वाले का नाम बोघा था। भगत सिंह उसको बेबे (मां) कहकर बुलाते थे। जब कोई पूछता कि भगत सिं...
14/08/2023

#भगतसिंह की बैरक की साफ-सफाई करने वाले का नाम बोघा था। भगत सिंह उसको बेबे (मां) कहकर बुलाते थे। जब कोई पूछता कि भगत सिंह ये बोघा तेरी बेबे कैसे हुआ? तब भगत सिंह कहते, मेरा मल-मूत्र या तो मेरी बेबे ने उठाया, या इस भले पुरूष बोघे ने। बोघे में मैं अपनी बेबे (मां) देखता हूं। ये मेरी बेबे ही है।
यह कहकर भगत सिंह बोघे को अपनी बाहों में भर लेता।

भगत सिंह जी अक्सर बोघा से कहते, बेबे मैं तेरे हाथों की रोटी खाना चाहता हूँ। पर बोघा अपनी जाति को याद करके झिझक जाता और कहता, भगत सिंह तू ऊँची जात का सरदार, और मैं एक अदना सा भंगी, भगतां तू रहने दे, ज़िद न कर।

सरदार भगत सिंह भी अपनी ज़िद के पक्के थे, फांसी से कुछ दिन पहले जिद करके उन्होंने बोघे को कहा बेबे अब तो हम चंद दिन के मेहमान हैं, अब तो इच्छा पूरी कर दे!

बोघे की आँखों में आंसू बह चले। रोते-रोते उसने खुद अपने हाथों से उस वीर शहीद ए आजम के लिए रोटिया बनाई, और अपने हाथों से ही खिलाई। भगत सिह के मुंह में रोटी का गास डालते ही बोघे की रुलाई फूट पड़ी। ओए भगतां, ओए मेरे शेरा, धन्य है तेरी मां, जिसने तुझे जन्म दिया। भगत सिंह ने बोघे को अपनी बाहों में भर लिया।

ऐसी सोच के मालिक थे अपने वीर सरदार भगत सिंह जी...। परन्तु आजादी के 76 साल बाद भी हम समाज में व्याप्त ऊँच-नीच के भेद-भाव की भावना को दूर करने के लिये वो न कर पाए जो 95 साल पहले भगत सिंह ने किया।
#स्वातंत्रदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ..
महान शहीदे आजम को इस देश का सलाम।

मनसे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन दहावी बोर्डाने परीक्षेची वेळ दहा मिनिटे वाढवून दिली. याचा फा...
07/07/2023

मनसे अध्यक्ष श्री.राज साहेब ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन दहावी बोर्डाने परीक्षेची वेळ दहा मिनिटे वाढवून दिली. याचा फायदा महाराष्ट्रातील १५ लाख विद्यार्थ्यांना झाला. आज दहावीत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी श्री.राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ या निवास्थानी आज भेट घेऊन आभार मानले...

MNS Adhikrut MNS शिवतीर्थ - मराठी माणसाचे न्यायालय

        #महाराष्ट्रसैनिकKeshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha
27/12/2022


#महाराष्ट्रसैनिक

Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला...
17/09/2022

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!

#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म

RAJ THAKARE Bala Nandgaonkar MNS Adhikrut TV9 Marathi

‘शिवछत्रपतींचा छावा’छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी निर्माण केलेले हे लोकल्याणकारी राज्य टिकवण्यास...
14/05/2022

‘शिवछत्रपतींचा छावा’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी निर्माण केलेले हे लोकल्याणकारी राज्य टिकवण्यासाठी छत्रपती शंभुराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांना संस्कृत भाषा सुद्धा अवगत होती. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘बुध्दभूषण’ हा ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज जेवढे पराक्रमी योद्धा होते तेवढ्याच अचाट बुद्धिमत्तेचे विद्वानसुद्धा होते.
युगधुरंदर स्वराज्यरक्षक अजिंक्ययोद्धा ‘धर्मवीर’ छत्रपती संभाजी महाराज ह्यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !

 #माझाकट्टा नव्या पर्वाची दमदार सुरवात!पाहा महाकट्टा 30 एप्रिल आणि 1 मे रोजी दिवसभर!    ABP MajhaKeshav Mulay
29/04/2022

#माझाकट्टा
नव्या पर्वाची दमदार सुरवात!
पाहा महाकट्टा 30 एप्रिल आणि 1 मे रोजी दिवसभर!
ABP Majha
Keshav Mulay

आपल्या हाताने मुंबईची घाण दररोज उचलून हे शहर स्वच्छ करणाऱ्या आमच्या सफाई कामगारांना मुंबईत स्वतःचे हक्काचे घर नाही. घरां...
25/03/2022

आपल्या हाताने मुंबईची घाण दररोज उचलून हे शहर स्वच्छ करणाऱ्या आमच्या सफाई कामगारांना मुंबईत स्वतःचे हक्काचे घर नाही. घरांसाठी ते वर्षानुवर्षं न्यायालयात चपला झिजवताहेत. मुंबई सुरक्षित ठेवणारे आमचे पोलीस बांधव-भगिनी दररोज पालघर/ वांगणी/ कामोठे येथून ये-जा करतात. या शहरात सामान्यांच्या खिशाला परवडणारी घरं बांधण्याचं साधं धोरण सरकार आखत नाही. बिल्डरांच्या नफेखोरीवर वचक नाही. मात्र, जनतेकडून वसूल केलेल्या करांतून भरलेली सरकारी तिजोरी आपल्या हातचलाखीने 'साफ' करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना उद्धव ठाकरे घरं देणार!

उद्या आमदारांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च भागवणारी योजनाही उद्धव ठाकरे आणतील.

स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळून उद्धव ठाकरे नेमकं काय साध्य करू पाहताहेत? मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणखी काही दिवस टिकावी यासाठी सर्वपक्षीय आमदारांचा पाठींबा!?

: कीर्तिकुमार शिंदे
Kirtikumar Shinde MNS

महाराष्ट्र नवनिर्माण सेना  #मुंबादेवी_विधानसभाआपली हक्काची निशाणी  #रेल्वे_इंजिन !!लक्षात ठेवा....✌️ #मनसे  #राजसाहेबठाक...
12/02/2022

महाराष्ट्र नवनिर्माण सेना #मुंबादेवी_विधानसभा

आपली हक्काची निशाणी #रेल्वे_इंजिन !!
लक्षात ठेवा....✌️

#मनसे #राजसाहेबठाकरे #अमितसाहेबठाकरे

06/05/2021

बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक, सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे शासनकर्ते, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन.

लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी...
04/05/2021

लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही.



#मराठी #मनसे

🛑

Sandip Deshpande मनसे , सरचिटणीस.

Address

12, Sant Sena Maharaj Marg
Girgaon
400004

Telephone

+919967437448

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Keshav Mulay MNS Adhikrut Mumbadevi Vidhansabha:

Share