Nishant Lukesh Thakre निशांत लुकेश ठाकरे

  • Home
  • India
  • Ghugus
  • Nishant Lukesh Thakre निशांत लुकेश ठाकरे

Nishant Lukesh Thakre निशांत लुकेश ठाकरे निशांत लुकेश ठाकरे

20/02/2026

19 फेब्रुवारी #शिवजयानती_मोहत्साव #२०२३शिवजन्मोत्सव 🙏🏼दैवत🙏🏼

17/12/2025

20 डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार एक तरुण व सुशिक्षित चेहरा निशांत लुकेश ठाकरे यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून, प्रचंड बहुमताने विजयी करा..!!

घुग्घुस शहराला अधुगतीकडे जाण्यापासून जर वाचवायचं असेल, तर मतदार बंधू - भगिनींनो हीच ती वेळ आहे. आपलं मत निशांत ठाकरेंना देऊन, घुग्घुस शहराची प्रगती करा..!!

घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नैना धीरज ढोके...
14/12/2025

घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नैना धीरज ढोके तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार निशांत लुकेश ठाकरे व मनिषा गणेश उईके यांना मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.

ShivSena Uddhav Thackeray Aditya Thakare Home Shivsena Bhavan Dadar Mumbai

#घुग्घूस

11/12/2025

घुग्घुस शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकच पर्याय आणि तो म्हणजे तरुण आश्वासक चेहरा निशांत ठाकरे... 20 डिसेंबर रोजी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशांत ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा..!!

30/11/2025

गुग्घुस शहराच्या विकासासाठी कायम कटीबद्ध तरुण,तडफदार चेहरा आपला निशांत ठाकरे प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरला आहे. तरी सर्व मतदार बंधू - भगिनींना विनंती आहे की, मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून निशांत ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा..!!

29/11/2025

2 डिसेंबर रोजी मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा..!!

#घुग्घूस

Address

Ghugus
Ghugus
442505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nishant Lukesh Thakre निशांत लुकेश ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category