Akshay Meshram - युवा सरपंच

Akshay Meshram - युवा सरपंच Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshay Meshram - युवा सरपंच, Ghugus.

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ति स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे यांना मानाचा मुजरा 🧡🚩🙏|| शिवजयंतीच्या हार्द...
19/02/2024

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ति स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे यांना मानाचा मुजरा 🧡🚩🙏

|| शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ||

 #विविध_विकास_कामांचा_भूमिपूजन_सोहळा_मोहदामाजी मंत्री विद्यमान आमदार अशोक उईके साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मोहदा येथ...
15/02/2024

#विविध_विकास_कामांचा_भूमिपूजन_सोहळा_मोहदा
माजी मंत्री विद्यमान आमदार अशोक उईके साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मोहदा येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला.
या वेळेस आमदार अशोकभाऊ उईके साहेब ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Mla Ashok Uike

सुवर्ण दिवस! 🚩तमाम हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा!      Mla Ashok Uike
22/01/2024

सुवर्ण दिवस! 🚩
तमाम हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

Mla Ashok Uike

 #गावाचा_विकासासोबत_शैक्षणिक_विकास_महत्वाचाइतके वर्ष शिक्षण क्षेत्रावर दुर्लक्ष होते परंतु आम्हाला ते बदल करायचा आहे आणि...
04/01/2024

#गावाचा_विकासासोबत_शैक्षणिक_विकास_महत्वाचा
इतके वर्ष शिक्षण क्षेत्रावर दुर्लक्ष होते परंतु आम्हाला ते बदल करायचा आहे आणि तो आम्ही करणार झोटिंगधरा सारख्या आदिम गावावर कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष होते तेथील शाळांची दुरव्यवस्था झाली होती आता त्यात लक्ष घालून शाळे सोबत विद्यार्थ्याच्या विकास कसा करता येईल त्याकडे पुर्ण पणे लक्ष दिले जात आहे
आपल्याच
अक्षय अंबादासराव मेश्राम
सरपंच मोहदा

माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान लोकप्रिय  #आमदार_अशोकभाऊ_उईक आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.....Mla Ashok Uike
01/01/2024

माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान लोकप्रिय #आमदार_अशोकभाऊ_उईक आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा.....
Mla Ashok Uike

 #ग्रामपंचायत_कार्यालय_मोहदा येथे  #झेंडा_वदंन करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी विध्यार्थी व ग...
22/08/2023

#ग्रामपंचायत_कार्यालय_मोहदा येथे #झेंडा_वदंन करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते....

दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.....!
24/10/2022

दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा.....!

मोहदा गावातील ग्रामपंचायत येथे आज उपसरपंच नेमणूक कार्यक्रम संपन्न झाला, बाबूजी धोपे,रिजवान भाऊ शेख, आमचे पावरफुल नेते तु...
12/10/2022

मोहदा गावातील ग्रामपंचायत येथे आज उपसरपंच नेमणूक कार्यक्रम संपन्न झाला, बाबूजी धोपे,रिजवान भाऊ शेख, आमचे पावरफुल नेते तुषारभाऊ गब्राणी(पाटील) यांनी एक मताने मुकेश लक्ष्मीनारायण धोपे यांची उपसरपंच पदी नेमणूक केली । यावेळी सचिव किशोर मोघे,निवडणूक अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य,समिती सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते

महाशिवरात्री निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.!   ादेव
01/03/2022

महाशिवरात्री निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा.!

ादेव

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा..!!  #शिवजयंती_२०२२  #छत्रपति_शिवाजी_महाराज...
19/02/2022

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा..!!
#शिवजयंती_२०२२
#छत्रपति_शिवाजी_महाराज

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #हिंदुहृदयसम्राट  #बाळासाहेब
17/11/2021

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

#हिंदुहृदयसम्राट #बाळासाहेब

महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!! #जनजातीय_गौरव_दिवस   #बिरसा_मुंडा
15/11/2021

महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!
#जनजातीय_गौरव_दिवस


#बिरसा_मुंडा

Address

Ghugus

Telephone

+919673671819

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Meshram - युवा सरपंच posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akshay Meshram - युवा सरपंच:

Share