MumbaibjymWardno128

MumbaibjymWardno128 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MumbaibjymWardno128, Political Party, Shah Bhuvan, Gangawadi Lane, Ghatkopar West.

भारतीय जनता पक्षघाटकोपर प. विधानसभा🌷🌷🌷🌷🌷🌷आज संध्याकाळी ठीक ६.०० वाजता माननिय मंडळ अध्यक्ष श्री अनिल भाई निर्मळे आणि युवा...
11/04/2021

भारतीय जनता पक्ष
घाटकोपर प. विधानसभा
🌷🌷🌷🌷🌷🌷
आज संध्याकाळी ठीक ६.०० वाजता माननिय मंडळ अध्यक्ष श्री अनिल भाई निर्मळे आणि युवा मोर्चा अध्यक्ष श्री चेतन भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पश्चिम युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची zoom मीटिंग आयोजीत करण्यात आली होती

विषय :-
१. परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युवा मोर्चा तर्फे विभागात लस उत्सव आणि विविध कार्यक्रम घेण्याविषयी चर्चा.

२. मुंबई युवा मोर्चा तर्फे देण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या नियोजना विषयी चर्चा.

३. लोकडाऊन झालाच तर समाज बांधवांना मदत करण्या विषयी चर्चा करण्यात आली.

शिवभक्त आमदार श्री  #रामकदम साहेब आणि जुन्नर तालुक्याचे सुपुत्र श्री  #चंद्रकांत_मालकर साहेब आणि  #युवा_मोर्चा_वॉर्ड_क्र...
06/03/2021

शिवभक्त आमदार श्री #रामकदम साहेब आणि जुन्नर तालुक्याचे सुपुत्र श्री #चंद्रकांत_मालकर साहेब आणि #युवा_मोर्चा_वॉर्ड_क्रमांक १२८ आयोजित शिवजयंती निमित्त वॉर्ड क्र128 मध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे विजेते आज रामदरबार घाटकोपर येथे घोषीत करण्यात आले.

विषय : #माझ्या_मनातील_शिवजयंती
विजेते :प्रथम क्र: ऐश्वर्या प्रदीप शिर्षेकर
द्वितीय क्र: निखिल गावडे
तृतीय क्र : अश्विनी बाळा गोपाळ
उत्तेजनार्थ: जान्हवी संतोष मोरे

आयोजक
#मनोहर_रामजी_शिंदे(युवा मोर्चा अध्यक्ष 128)
#अर्चना_निंबाळकर (जिल्हा युवती अध्यक्ष)

 #आमदार_राम_कदम_साहेब_विधान_भवनात  #पत्रकारांना_संबोधित_करताना.
05/03/2021

#आमदार_राम_कदम_साहेब_विधान_भवनात #पत्रकारांना_संबोधित_करताना.

Address

Shah Bhuvan, Gangawadi Lane
Ghatkopar West
400086

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MumbaibjymWardno128 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share